LIVE : गोकुळ दूधाचे संकलन बंद, मुंबई-पुण्यात दूधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता

[svt-event title=”कोल्हापूर : गोकुळचे दूध संकलन बंद” date=”06/08/2019,4:06PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : गोकुळचे दूध संकलन बंद, कोल्हापूरातील महापुरामुळे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय, दूध संकलन बंद केल्यामुळे मुंबई-पुण्यात दूध तुटवडा जाणवण्याची शक्यता, दूध वाहतुकीस अडचण होत असल्याने निर्णय [/svt-event] [svt-event title=”LIVE : सांगली : कृष्णा नदीला पूराच्या पाण्याचा वेढा, गावात 3 हजार लोक अडकले ” […]

LIVE : गोकुळ दूधाचे संकलन बंद, मुंबई-पुण्यात दूधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Aug 06, 2019 | 4:13 PM

[svt-event title=”कोल्हापूर : गोकुळचे दूध संकलन बंद” date=”06/08/2019,4:06PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : गोकुळचे दूध संकलन बंद, कोल्हापूरातील महापुरामुळे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय, दूध संकलन बंद केल्यामुळे मुंबई-पुण्यात दूध तुटवडा जाणवण्याची शक्यता, दूध वाहतुकीस अडचण होत असल्याने निर्णय [/svt-event]

[svt-event title=”LIVE : सांगली : कृष्णा नदीला पूराच्या पाण्याचा वेढा, गावात 3 हजार लोक अडकले ” date=”06/08/2019,4:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गोवा : आंबोली घाटात दरड, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद” date=”06/08/2019,3:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर : मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील केकले परिसरातील ज्योतिबा डोंगराचा काही भाग खचला” date=”06/08/2019,3:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बेळगाव – तुफान पावसाने रस्त्यावर गुडघाभर पाणी, बेळगाव-कोल्हापूर महामार्गावर पाण्यात अडकलेली बस जेसीबीने ओढून काढली” date=”06/08/2019,3:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे : भोर तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती” date=”06/08/2019,3:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापूर : माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा व भीमा नदीला पूर आल्याने नदीकाठची गावे जलमय” date=”06/08/2019,3:11PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : माळशिरस तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा व भीमा नदीला पूर आल्याने नदीकाठची गावे जलमय, टेंभुर्णी – अकलूज रस्त्यावरील संगम येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली, टेंभुर्णी अकलूज रस्ता वाहतुकीसाठी बंद [/svt-event]

[svt-event title=”सांगली : कृष्णा नदीला महापूर, 80 गावांत पूरसदृश परिस्थिती” date=”06/08/2019,2:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले” date=”06/08/2019,2:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संभाजी ब्रिगेड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार” date=”06/08/2019,12:55PM” class=”svt-cd-green” ] संभाजी ब्रिगेड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार आहे, असा निर्णय प्रवीण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रवीण गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी शेकापमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवाय लोकसभेसाठी गायकवाड काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र काँग्रेसने आमची कसलीच दखल न घेतल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद” date=”06/08/2019,12:48PM” class=”svt-cd-green” ] बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग 4 ए बंद करण्यात आला आहे. चोर्ला गावाजवळ दरड कोसळल्याने हा महमार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच एक ट्रक पलटी झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”भोर तालुक्यातील भाटघर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती” date=”06/08/2019,12:43PM” class=”svt-cd-green” ] भोर तालुक्यातील ब्रिटिश कालीन भाटघर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. 91 वर्षाचे हे धरण आहे. गळती सुरु झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. 24 tmc धरण आहे. सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. धरणातून 40 हजार क्युसेसने विसर्ग सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात बोगस किटकनाशकाचा साठा जप्त” date=”06/08/2019,12:39PM” class=”svt-cd-green” ] जालन्यात बोगस किटकनाशकाचा साठा जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस, महसूल आणि कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. भोकरदन राजूर रोडवरील समृद्धी ऍग्रोच्या गोदामावर छापा टाकून ही कारवाई केली आहे. औषधाचे नमुने प्रयोगशाळेकडे कृषी विभागाने पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर साठा बनावट आहे की नाही हे सिद्ध होणार. [/svt-event]

[svt-event title=”चंद्रकांत पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी” date=”06/08/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला. पूर स्थितीवर लक्ष, नागरिकांची सुरक्षितता ही पहिली प्राथमिकता. पाऊस संपल्यानंतर नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई देणे हा नंतरचा टप्पा – चंद्रकांत पाटील [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर” date=”06/08/2019,11:19AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर, पण घाबरु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांना मदत मिळेल, खासदार छत्रपती संभाजीराजेंचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-नाशिक कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार” date=”06/08/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] मुंबई-नाशिक कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. येथील रस्त्याला मोठे तडे जाऊन दोन भाग पडले आहे. याचा दुरुस्ती करणासाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील कोळीवाड्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत लहान मुलाचा मृतदेह” date=”06/08/2019,10:18AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत मालाड येथील कोळीवाड्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत लहान मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सकाळी मासेमारीसाठी जात असतना स्थानिकांना हा मृतदेह दिसला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात गुंडांकडून 20 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड” date=”06/08/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] गुंडांकडून 20 च्या वर वाहनांची तोडफोड केल्याची घटना नागपुरात घडली आहे. ही घटना नागपुरातील बजेरिया परिसरात घडली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बजेरिया परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोन गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अनेक गाड्यांची तोडफोड केली. घराबाहेर पार्क करुन ठेवलेल्या चार चाकी वाहनांचा यात समावेश आहे. रविवारी मध्यरात्री दुचाकीवर येऊन या गुंडांनी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हे गुंड कैद झाले असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता ” date=”06/08/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार, असा इशारा बेस्ट कामगार संघटनांनी दिला आहे. आज संध्याकाळी बेस्ट संपावर निर्णय होणार आहे. आज दुपारी 2 वाजता बेस्ट भवन येथे कामगार संघटना व बेस्ट प्रशासन यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर संपावर जाण्याचा निर्णय घेतला जाईल. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात विद्युत केंद्रात पाणि शिरलं” date=”06/08/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] पुण्याजवळील भाटघर धरणाचे पाणी विद्युत केंद्रात शिरले. त्यामुळे भोरसह तालुक्यातील 60 गावं अंधारात गेली आहेत. या केंद्रातून निघणाऱ्या सर्व 5 वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सलग चौथ्या दिवशी गोदावरी नदीला पूर” date=”06/08/2019,8:02AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. सलग चौथ्या दिवशीही गोदावरी नदीला पूर आला आहे. कायगाव टोका परिसरातील मंदिरांभोवती पाण्याचा विळखा आहे. तसेच येथील शेतांमध्ये आणि घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. नगर आणि औरंगाबाद जिल्ह्याचा संपर्क तुटला असून वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुराला पुराचा फटका” date=”06/08/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] सलग पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 10 हजार लोकांचे स्थलातंर आतापर्यंत करण्यात आले आहे. येथील बचावकार्यसाठी NDRF च्या दोन तुकड्याही दाखल झाल्या आहेत. महामार्गावर पाणी आल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. बंगळुरुला जाणारी वाहने किणी, तर पुण्याकडे जाणारी वाहने कोगणोळी टोल नाक्यावर थांबवली आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सलग तिसऱ्या दिवशी चिपळूणला पुराच्या पाण्याचा धोका” date=”06/08/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : सलग तिसऱ्या दिवशी चिपळूणला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पुन्हा पुराचे पाणी शिरण्यास सुरवात झाली. जुना बस स्टँड, चिंचनाका, खेर्डी, भाजी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी पावसाचा जोर आजही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागातली बस सेवा कोलमडली असून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळले” date=”06/08/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] रायगड पोलादपूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाकाय झाड कोसळले. यामध्ये एका कारच आणि तीन दुचाकीचा चक्काचूर झाला. झाड पडल्यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. छोट्या वाहनांची पोलादपूर बाजारपेठेतून तर मोठ्या वाहनांची महाड राजेवाडी विन्हेरे मार्गे वाहतूक सुरु केली आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.