LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

 

, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

नवी दिल्ली : विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने धुडकावली,

विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने धुडकावली, VVPAT च्या मतमोजणीत प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका

22/05/2019,1:46PM

 

, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, अंधेरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत

22/05/2019,7:46AM
, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना

30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून, दक्षिण आफ्रिकेसोबत होणार टीम इंडियाची पहिली लढत, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, एम.एस. धोनी, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा भारतीय टीममध्ये समावेश

22/05/2019,7:36AM
, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

जम्मू-काश्मीर : भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, कुलगाम भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

22/05/2019,7:26AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *