LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईसह देशभरातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Picture

नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठ आणि पुण्यातील बालाजी विद्यापीठाला स्वायत्त दर्जा

नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठ आणि पुण्यातील बालाजी विद्यापीठाला स्वायत्त दर्जा, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

11/06/2019,12:42PM
Picture

कल्याण डोंबिवली घर नोंदणीत भ्रष्टाचार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा ट्विटवरुन आरोप,

कल्याण डोंबिवली घर नोंदणीत भ्रष्टाचार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा ट्विटवरुन आरोप, 800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा, नोंदणीसाठी समितीला प्रत्येक घरामागे द्यावे लागतात ८० हजार रुपये, स्टॅम्प ड्युटीचा खर्च 6 टक्के, मग मग 80 हजार कुठे जातात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

11/06/2019,12:21PM
Picture

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिराने, गाड्या 25-30 मिनीटे उशिराने, काल रात्रीच्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

11/06/2019,9:03AM
Picture

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकरने अमिताभ यांचा फोटो काढून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो ठेवला, रात्री उशिरा अकाऊंट हॅक, पोलिस चौकशी सुरु

11/06/2019,7:29AM
Picture

मुंबई : कांदिवली परिसरात विजेच्या धक्क्याने दोन मुलांचा मृत्यू,

मुंबई : कांदिवली परिसरात विजेच्या धक्क्याने दोन मुलांचा मृत्यू, पावसाच्या पाण्यात खेळत असतानाच विजेचा करंट लागला. तुषार झा (11), रिषभ तिवारी (10) अशी दोन लहान मुलांची नावे,

11/06/2019,7:25AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *