LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार, दीदींच्यानंतर पुन्हा दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट घेणार, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांच्या भेटीगाठींच सत्र सुरुच

20/05/2019,10:50AM
breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मिनी बस आराम बसला धडकली

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मिनी बस आराम बसला धडकली दोन जणांचा मृत्यू 13 जण जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

20/05/2019,10:06AM
breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

पुणे : चिंचवडमधील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली पिण्याची पाईपलाईन फुटली

पुणे : चिंचवडमधील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली पिण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया, पुण्यात पाणीकपातीचे संकट असताना 15 दिवसात सातत्याने 3 वेळा पाईप लाईन फुटल्याची घटना समोर

20/05/2019,8:55AM
breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

पुणे : मंडई गणपती शेजारच्या जुन्या पडक्या वाड्याला आग

पुणे : मंडई गणपती शेजारच्या जुन्या पडक्या वाड्याला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल, सुदैवाने जीवितहानी नाही, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

20/05/2019,8:40AM
breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

सप्तश्रृंगीचं दर्शन घेऊन परतताना चार भाविकांचा जागीच मृत्यू

20/05/2019,8:05AM
breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपट वाढ

Tv9 C voter exit poll : महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील, काँग्रेसला 26 पैकी 8 जागी विजय मिळेल असा Tv9 C voter एक्झिट पोलचा अंदाज

20/05/2019,7:17AM
breaking maharashtra mumbai news, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, Tv9-C Voter एक्झिट पोलचा अंदाज

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, Tv9-C Voter एक्झिट पोलचा अंदाज, भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

20/05/2019,7:15AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *