Live Update : सोलापुरात काल दिवसभरात 410 कोरोना बाधीत रुग्ण

Live Update : सोलापुरात काल दिवसभरात 410 कोरोना बाधीत रुग्ण
Picture

Sushant Case दरम्यान ड्रग्ज प्रकरणात बंगळुरुमध्ये एका अभिनेत्रीला अटक

05/09/2020,11:57AM
Picture

मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न, मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल : खडसे

05/09/2020,11:57AM
Picture

महाफास्ट न्यूज 100 | 5 September 2020

05/09/2020,11:56AM
Picture

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 5 September 2020

05/09/2020,11:54AM
Picture

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न, सामनातून विरोधकांवर गंभीर आरोप

05/09/2020,11:53AM
Picture

प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही, ते मुद्दाम अडकतायत का? : संदीप देशपांडे

05/09/2020,11:52AM
Picture

सोलापुरात काल दिवसभरात 410 कोरोना बाधीत रुग्ण

सोलापुरात काल दिवसभरात 410 कोरोना बाधीत रुग्ण, त्यात शहरातील 70 तर ग्रामीण भागातील 340 रुग्णांचा समावेश, तर 15 जणांचा कोरोनाने मृत्यू, मृतात ग्रामीणमधील 13 तर शहरातील दोन जणांचा समावेश, जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या गेली 19733 वर

05/09/2020,11:46AM
Picture

वसईमध्ये आरसीपी प्लाटूनमधील 35 पैकी 20 पोलिसांना कोरोनाची लागण

वसईमध्ये आरसीपी प्लाटूनमधील 35 पैकी 20 पोलिसांना कोरोनाची लागण, वसई ताल्युक्यात गणपती, तसेच नाकाबंदीसाठी हे सर्व पोलीस आले होते, बंदोबस्तासाठी एकाचवेळी 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याने पालघर पोलीस दलात खळबळ

05/09/2020,11:40AM
Picture

सोलापुरात काल दिवसभरात 410 कोरोनाबाधीत रुग्ण

सोलापुरात काल दिवसभरात 410 कोरोनाबाधीत रुग्ण, त्यात शहरातील 70 तर ग्रामीण भागातील 340 रुग्णांचा समावेश, तर 15 जणांचा कोरोनाने मृत्यू, मृतांमध्ये ग्रामीण मधील 13 तर शहरातील दोन जणांचा समावेश, जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या 19733 वर

05/09/2020,10:56AM
Picture

कल्याणमधील व्यावसायिकाच्या घरातील 35 जणांना कोरोनाची लागण

कल्याणमधील व्यावसायिकाच्या घरातील 35 जणांना कोरोनाची लागण, कल्याण जोशीबाग येथील धक्कादायक प्रकार, विजय पंडीत असं व्यावसायिकाचे नाव, एका रुग्णाला मिळाला डिस्चार्ज, 34 जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु, इतर रुग्णांनी प्रकृती स्थिर, कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 30 हजार पार

05/09/2020,10:50AM
Picture

रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

रत्नागिरीत बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी, रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी जांभुळआडी इथली घटना, जंगलात गुर राखीसाठी गेलेल्या 55 वर्षीय व्यक्तीवर हल्ला, जखमीला केलं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल, वनविभागाची टीम गावात दाखल

05/09/2020,10:47AM
Picture

कल्याण केडीएमसीतील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना कोरोनाची लागण

कल्याण केडीएमसीतील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना कोरोनाची लागण, कुटुंबियातील तीन जण संक्रमित, तिघांची प्रकृती स्थिर

05/09/2020,10:42AM
Picture

देशात कोरोना रुग्णांची संख्या 40 लाख 23 हजार 179 वर

देशात कोरोना रुग्णांची संख्या 40 लाख 23 हजार 179 वर, तर आतापर्यंत 69 हजार 561 मृत्यू, गेल्या 24 तासात कोरोना संक्रमण 86 हजार 432, तर 1 हजार 89 मृत्यू

05/09/2020,10:37AM
Picture

कंगना रनौतच्या विरोधात उल्हासनगरात शिवसेनेचे आंदोलन

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात आंदलोन, कंगनाच्या पोस्टरला मारले जोडे, शिवसेनेने कॅम्प 4 च्या जिजामाता उद्यान भागात हे आंदोलन करण्यात आले.

05/09/2020,10:15AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

05/09/2020,10:12AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *