LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

20/02/2020,11:37AM

 

Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

देवेंद्र फडणवीसांची नागपूर कोर्टात हजेरी

20/02/2020,11:36AM

 

Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

वर्ध्यात अज्ञात वाहनाची कारला धडक, दोघांचा मृत्यू

वर्धा : अज्ञात वाहनाची कारला धडक, कारमधील दोघांचा मृत्यू, मृतकांमध्ये अमरावतीच्या जात पडताळणी विभागातील जिल्हा संशोधन विभागाच्या जिल्हा संशोधन अधिकारी अनंत मुसळेसह एकाचा समावेश, दुसऱ्या मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही, नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव जवळील खडका शिवारातील घटना, भीषण अपघातात कारचा चक्काचूर

20/02/2020,9:56AM
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

चंद्रकांत खैरेंच्या वतीने औरंगाबादेत पाणी परिषद, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर चर्चा

औरंगाबाद : चंद्रकांत खैरे यांच्या वतीने आज औरंगाबाद शहरात पाणी परिषद, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पाणी परिषदेचं उद्घाटन, मराठवाड्यातील जवळपास सहा मंत्री पाणी परिषदेला उपस्थित राहणार, महाविकास आघाडीचे अनेक आमदार आणि खासदार पाणी परिषदेला उपस्थित राहणार, मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर परिषदेत चर्चा, विजय बोराडे, प्रदीप देशमुख आणि प्रदीप पुरंदरे हे जलतज्ज्ञही परिषदेला उपस्थित राहणार

20/02/2020,9:52AM
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

लासलगाव जळीतकांड, आरोपी रामेश्वर भागावतला आज कोर्टात हजर करणार

नाशिक : लासलगाव महिला जळीत प्रकरणातील आरोपी रामेश्वर भागावतला आज कोर्टात हजर करणार, पोलीस कोठडी संपत असल्याने 2.30 वाजता निफाड कोर्टात हजर करणार, पीडित महिलेची प्रकृती अद्यपही चिंताजनक

20/02/2020,9:21AM
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

हिंगणघाट जळीतकांड, आरोपी विक्की नगराळेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होण्याची शक्यता

वर्धा : हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेची न्यायालयीन कोठडी आज संपणार, सध्या त्याला नागपूरच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे, हिंगणघाट येथील सह दिवाणी न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयात होणार सुनावणी, आरोपीला न आणता व्हिडीओ कॉन्फेरेन्स किंवा पोलिसांमार्फत केस पेपर आणत सुनावणी होण्याची शक्यता, न्यायालयीन कोठडीत वाढ होण्याची शक्यता

20/02/2020,9:20AM
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

सरकार जीविताच रक्षण करु अस सांगत मात्र आज दुर्दैवी अनुभव येत आहेत : एन.डी. पाटील

कोल्हापूर : सरकार जीविताच रक्षण करु अस सांगत मात्र आज दुर्दैवी अनुभव येत आहेत, पानसरेंच्या तोलामोलाची माणसांचा प्रतिगामी शक्तींनी निकाल लावला, राज्यकर्ते हल्लेखोरांना न्यायालयात खेचण्यात गंभीर नाही, तपासात सातत्य ठेवण्याची जबाबदारी देखील राज्यकर्ते पाळू शकले नाहीत, प्रा. एन.डी. पाटील यांची खंत

20/02/2020,9:18AM
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन, यानिमित्ताने पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते आणि समविचारी पक्षांचे प्रतिनिधी आज पानसरे यांच्या आयडियल कॉलनीतील घरासमोर एकत्र येणार, हल्लेखोरांनी ज्या ठिकाणी गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला केला त्या ठिकाणी आदरांजली वाहिली जाणार, ज्येष्ठ नेते प्रा. एन डी पाटील हेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार

20/02/2020,9:16AM
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

नागपूर महापालिकेची महासभा, मुंढे विरुद्ध भाजप नगरसेवक सामना रंगण्याची शक्यता

नागपूर : महानगरपालिकेची आज महासभा, महासभेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध भाजपचे नगरसेवक असा सामना रंगण्याची शक्यता, आर्थिक कारणामुळे आयुक्तांनी मंजूर विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे नगरसेवक नाराज, मंगळवारी भाजप नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली, महासभेत भाजप नगरसेवकांना वेळेत हजर राहण्याचे पक्षाकडून आदेश

20/02/2020,9:11AM
Live news, LIVE : पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल निलंबित

शिवजयंतीदरम्यान झेंडा फडकावण्याच्या कारणावरुन वाद, तरुणाची हत्या

औरंगाबाद : सार्वजनिक शिवजयंतीमध्ये नाचतान झेंडा फडकावण्याच्या कारणावरुन वाद, एका तरुणाची हत्या, भारत नगर येथील राहुल भोसले या तरुणाने पुंडलिक नगर भागातील गल्ली नंबर 10 मध्ये राहणाऱ्या श्रीकांत शिंदे या तरुणाचा खून केल्याची माहिती

20/02/2020,9:09AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *