Live Update : वर्ध्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, धडकेत दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : वर्ध्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, धडकेत दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू
Picture

शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील आरोपी सुदाम मुंडेला अटक

06/09/2020,10:59AM
Picture

टॉप 9 न्यूज | 6 September 2020

06/09/2020,10:58AM
Picture

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 6 September

06/09/2020,10:57AM
Picture

36 जिल्हे 72 बातम्या | 6 September 2020

06/09/2020,10:56AM
Picture

'स्वतः येणार की आमच्यासोबत', एनसीबीचं पथक थेट रियाच्या घरी, चौकशीनंतर अटकेची शक्यता

06/09/2020,10:55AM
Picture

ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट, अधिकाऱ्यांवरही कारवाई, रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी वसई-विरार आयुक्तांची थेट कारवाई

06/09/2020,10:53AM
Picture

वर्ध्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, धडकेत दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, धडकेत दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू, तळेगाव श्यामजी पंत येथील उड्डाणपुलावरील घटना, तिघांची ओळख अद्याप पटली नसून तपास सुरू, अज्ञात वाहनाने धडक देत झाला पसार, अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चकनाचूर

06/09/2020,10:48AM
Picture

नागपुरात आठवड्या भरात 11 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद

नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बनला चिंतेचा विषय, आठवड्या भरात 11 हजारावर रुग्णांची नोंद, मागील आठवड्यात 11 हजार 145 रुग्णांची नोंद तर 282 रुग्णांचा मृत्यू, गेल्या 24 तासात नागपुरात 1741 रुग्णांनाची नोंद झाली तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला, नागपुरात एकूण रुग्ण संख्या 38 हजार 139 झाली, तर एकूण मृत्यूची संख्या 1261 झाली आहे

06/09/2020,10:44AM
Picture

मास्क न वापरणाऱ्यांवर आजपासून पोलीस करणार कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर आजपासून पोलीस करणार कारवाई, कारवाई करणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना नागरिक दाद देत नसल्यानं आता घेतली जाणार मदत, मास्क, सोशल डिस्टन्सचे नियम मोडणाऱ्याना 5 हजारांचा होणार दंड, कारवाईसाठी प्रत्येक चौकात असणार विशेष पथक

06/09/2020,10:31AM
Picture

कॉर्पोरेट कंपन्यांनी कोरोना नियंत्रणासाठी निधी द्यावा, नागपूर पालिकेचे आवाहन

कॉर्पोरेट कंपन्यांनी कोरोना नियंत्रणासाठी निधी द्यावा, नागपूर पालिकेचे आवाहन, स्मार्ट सिटीच्या बैठकीत 1.10 कोटीची घोषणा, नागपूरच्या विकासासाठी सगळ्यांनी सोबत येण्याची गरज आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर चा निधी शहरातील कोव्हिड परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि शहराला लाईव्हली सेफ, सस्टनेबल आणि आरोग्यदायक शहर करण्याच्या दृष्टीने मदत करावी

06/09/2020,10:27AM
Picture

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरूच

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरूच, काल दिवसभरात तब्बल 951 रुग्ण पॉझिटिव्ह तर 10 बाधित रुग्णांचा मृत्यू, मृत्यूचा एकूण आकडा झाला 921, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या गेली 42516 वर, आतापर्यंत जिल्ह्यात 34 हजार 135 रुग्णांची कोरोनावर मात

06/09/2020,10:24AM
Picture

औरंगाबाद जायकवाडी धरणाच्या चार दरवाजातून विसर्ग वाढवला

औरंगाबाद जायकवाडी धरणाच्या चार दरवाजातून विसर्ग वाढवला, जायकवाडीतून 3685 क्युसेक क्षमतेने पाणी गोदावरी नदीपात्रातून सोडणे सुरू, 10, 27,18, 19 मधून 2016 क्युसेक आणि जलविद्युत केंद्रामधून 1589 क्युसेक एकूण 3685 क्यूसेक विसर्ग सुरू

06/09/2020,10:16AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

06/09/2020,10:12AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *