LIVE | नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात, मातोश्रीवर आंदोलन करण्याचा दिलेला इशारा

महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि सर्व अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात, मातोश्रीवर आंदोलन करण्याचा दिलेला इशारा

[svt-event title=”खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात, मुंबईला निघण्यापूर्वी घेतलं ताब्यात” date=”15/11/2020,7:02PM” class=”svt-cd-green” ] खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थासमोर उद्या आंदोलन करण्याचा राणा दाम्पत्यांनी दिला होता. रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच नवनीत राणा व रवी राणा यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला.

[/svt-event]

[svt-event title=”सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण: रामदास आठवले” date=”15/11/2020,5:01PM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मंदिर उघडण्याच्या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरीही या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी रिपाइं ने राज्यभर आंदोलन केले होते, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

[/svt-event]

[svt-event title=”नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन” date=”15/11/2020,12:41PM” class=”svt-cd-green” ] नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सत्यजीत राय यांच्या “अपूर संसार” या चित्रपटाद्वारे सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 6 ऑक्टोबरला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते पण तब्येत खालावली होती. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर निवडणूक, पाच पदवीधर उमेदवारांचे अर्ज अपात्र” date=”15/11/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : पाच पदवीधर उमेदवारांचे अर्ज अपात्र, नागपूर पदवीधरसाठी आता 26 उमेदवार रिंगणात, 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार, 17 तारखेनंतर किती उमेदवार राहणार निवडणुकीच्या मैदानात हे स्पष्ट होणार [/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या सी.ए. रोडवरील दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी” date=”15/11/2020,8:07AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूरच्या सी.ए. रोडवर दुकानाला लागली आग, J.B.लायटिंग या दुकानात लागली आग, आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास लागली आग, ही आग शॉट्ससर्किटमूळे लागली असल्याची शक्यता, आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 4 गाड्या पोहचल्या घटनास्थळी, दुकानातील इलेक्ट्रॉनिकच समान जळून खाक [/svt-event]

[svt-event title=”नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू” date=”15/11/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने दिली धडक, वनविभाग कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृत बिबटा ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागणार” date=”15/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागणार, पंढरपुरात दररोज एक हजार भाविकांना दिले जाणार दर्शन, 65 वर्षांवरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी, नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकाना दिले जाणार दर्शन [/svt-event]

[svt-event title=”विनायक मेटे यांचा वीज कंपन्यांना आंदोलनाचा इशारा” date=”15/11/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : विनायक मेटे यांचा वीज कंपन्यांना आंदोलनाचा इशारा, एससीबीसीच्या मुद्द्यावर विनायक मेटे यांची प्रतिक्रिया, नितीन राऊतांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू, उमेदवारांना सावध पवित्रा घेण्याचं आवाहन [/svt-event]

[svt-event date=”15/11/2020,7:56AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Published On - 7:00 pm, Sun, 15 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI