Live Update : नागपुरातील कळमना मार्केट बनतेय कोरोनाचं हॉटस्पॉट

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update :  नागपुरातील कळमना मार्केट बनतेय कोरोनाचं हॉटस्पॉट
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 10:58 AM

[svt-event title=” नागपुरातील कळमना मार्केट बनतेय कोरोनाचं हॉटस्पॉट” date=”28/08/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील कळमना मार्केट बनतेय कोरोनाचं हॉटस्पॉट, मार्केट परिसरात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोनाबाधीत, कळमना मार्केटमध्ये रोज 14 ते 15 हजार लोक येतात खरेदीसाठी, भाजी खरेदी करताना रोज सोशल डिस्टन्सिंगचा उडतो फज्जा, कळमना मार्केटमधून कोरोनाचा वेगानं प्रसार, उपाययोजनांकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष [/svt-event]

[svt-event title=”Nagpur Corona : नागपुरात दोन दिवसात 90 जणांचा कोरोनाने मृत्यू तर 2500 नवे रुग्ण” date=”28/08/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”…अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल : गुलाम नबी आझाद ” date=”28/08/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाकरे सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत, कुलगुरु निवडीचे अधिकार काढणार?” date=”28/08/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Kolhapur Ganeshotsav | कोल्हापूरमध्ये बंदी असतानाही गणेश विसर्जन, स्थानिकांकडून चोप” date=”28/08/2020,10:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=””संदीप सिंह हे नरेंद्र मोदींच्या बायोपिकचे निर्माते, फडणवीसांसह मंचावरही हजेरी” काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे भाजपकडे बोट ” date=”28/08/2020,10:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” कोल्हापूरमध्ये कळंबा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव” date=”28/08/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये कळंबा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव, एकाच वेळी तब्बल 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, कारागृहातील कोरोनाबाधीत कैद्यांची संख्या पोहचली 42 वर, दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत असल्यानं कारागृह प्रशासनाची चिंता वाढली [/svt-event]

[svt-event title=” नाशिकमध्ये पोलिसांच्या नावे बनावट ई-पास देणाऱ्यास अटक” date=”28/08/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये पोलिसांच्या नावे बनावट ई-पास देणाऱ्यास अटक, मुंबई ते रत्नागिरी प्रवासासाठी प्रवाशांकडून घेतले प्रत्येकी 2 हजार रुपये, ताब्यात घेतलेला आरोपी मूळचा गुहागर इथला रहिवासी, आरोपीने आतापर्यंत 15 कुटुंबांची बनावट ई पास देऊन फसवणूक केल्याचं झालं उघड [/svt-event]

[svt-event title=” धरणं भरल्याने नागपूरची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली” date=”28/08/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] धरणं भरल्याने नागपूरची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 81 टक्के भरलं, जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात 94 टक्के पाणीसाठा, कामठी खैरी धरण 96 टक्के भरलं, राज्यातील धरणं 74.36 टक्के भरली, कोकण विभागातील धरणं 81 टक्के भरली, नागपूर विभागातील धरणांमध्ये 71 टक्के पाणीसाठा, राज्याच्या बऱ्याच भागात पाण्याची चिंता मिटली [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा विळखा” date=”28/08/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा विळखा, आतापर्यंत 300 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, तर 212 डॉक्टरही झाले कोरोनाबाधित, तर आतापर्यंत 2 आरोग्य कामरचार्यांचा मृत्यू, कोरोना रुग्णसेवा करताना आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमधील जायकवाडी धरण 85 टक्के भरलं” date=”28/08/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधील जायकवाडी धरण 85 टक्के भरलं, जायकवाडी धरणात 86 टीएमसी पाणीसाठा, जायकवाडी धरणात गोदावरी नदीतून आवक सुरूच, आवक कायम राहिल्यास जायकवाडी धरणातून सोडणार पाणी [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”28/08/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.