Live Update : नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना
Picture

नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना

नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना, रुग्ण बेडसाठी मारतात हॉस्पीटलच्या चकरा, शहरात वेगानं वाढत आहे कोरोनाचं संक्रमण, रुग्ण वाढत आहेत, व्हेंटिलेटर्सचाही मोठा तुटवडा, नागपुरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर, 24 तासांत वाढले 1700 पेक्षा जास्त रुग्ण, 41 मृत्यू, मोठे दावे करणाऱ्या प्रशासनाची क्षमता तोकडी, नागपुरात स्थिती नियंत्रणासाठी लॉकडाऊनची वाढती मागणी

03/09/2020,11:43AM
Picture

पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

03/09/2020,11:39AM
Picture

आधी जिम-थिएटर, आता 'या' व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात

03/09/2020,11:36AM
Picture

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 3 September 2020

03/09/2020,11:36AM
Picture

ओम राऊतच्या 'तान्हाजी'तील खलनायक 'आदिपुरुष'मध्येही

03/09/2020,11:35AM
Picture

36 जिल्हे 72 बातम्या | 3 September 2020

03/09/2020,11:35AM
Picture

टॉप 9 न्यूज | 3 September 2020

03/09/2020,11:34AM
Picture

उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या 'या' दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी मानले आभार https://

03/09/2020,11:33AM
Picture

बारा दिवसात दोन भाऊ गमावले, दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन

03/09/2020,11:32AM
Picture

मंदिरं उघडण्यात सरकारला आकस का? नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा

03/09/2020,11:32AM
Picture

जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू नेमारला कोरोना?

03/09/2020,11:31AM
Picture

पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण

03/09/2020,11:30AM
Picture

नागपुरातील स्मशानभूमीत PPE किट उघड्यावर फेकले

नागपुरातील स्मशान भूमीमध्ये उघड्यावर पीपीई किट फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार, पीपीई किट उघड्यावर फेकल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, उघड्यावरच्या पीपीई किटमुळं कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती, कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी फेकताहेत उघड्यावर पीपीई किट, अंत्यसंस्काराला आलेले रुग्णांचे नातेवाईक सुद्धा कचारापेटी आणि उघड्यावर पीपीई किट फेकत आहेत, आरोग्य यंत्रणेने गंभीर दखल घेण्याची गरज

03/09/2020,11:26AM
Picture

कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा टक्का वाढला

कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा टक्का वाढला, तर बरं होण्याचं प्रमाण ही घटलं, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर पोहोचला तब्बल 50 टक्क्यांवर, रुग्ण बरा होण्याचा दर 38 टक्‍क्‍यांपर्यंत खाली घसरला, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झाला रुग्ण वाढीचा विस्फोट

03/09/2020,11:24AM
Picture

ई पास रद्द होताच कोल्हापूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत वाढ

ई पास रद्द होताच कोल्हापूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत वाढ, पहिल्याच दिवशी तब्बल 55 हजार वाहनांचा जिल्ह्यात प्रवेश, तर 15 हजार वाहने जिल्ह्याबाहेर गेली, 19 नाक्यांनावरून बंदोबस्त हटवल्याने वाहनांचा प्रवेश, बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशाच्या नोंदीची जबाबदारी आता ग्रामसमित्यांवर, कोरोना सदृश्य लक्षण असणाऱ्या प्रवाशांना वैद्यकीय चाचणी बंधनकारक

03/09/2020,11:21AM
Picture

देशात गेल्या 24 तासात 83 हजार 883 नवे कोरोना रुग्ण

देशात गेल्या 24 तासात 83 हजार 883 नवे कोरोना रुग्ण, तर 1 हजार 43 जणांचा कोरोनाने मृत्यू, देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजार 407 वर, आतापर्यंत एकूण मृत्यू 67 हजार 376

03/09/2020,11:18AM
Picture

विदर्भात आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पूर्व विदर्भात आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याच्या कृषी मंत्री दादा भूसेंकडून सूचना, पंचनाम्यांच्या अहवालानंतर निश्चित पणे मदतीचे धोरण स्वीकारले जाणार, असं दादा भूसे यांनी सांगितले.

03/09/2020,11:13AM
Picture

राज्य पोलीस दलात कोरोनामुळे 163 पोलिसांचा मृत्यू

राज्य पोलीस दलात कोरोनामुळे 163 पोलिसांचा मृत्यू, 15 अधिकारी आणि 148 पोलीस कर्मचारी यांचा मृत्यू, राज्य पोलीस दलातील एकूण 16 हजार 15 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोनातून 13 हजार 14 पोलीस कोरोनामुक्त

03/09/2020,11:08AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

03/09/2020,10:34AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *