Live Update : कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

Live Update : कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज - देवेंद्र फडणवीस
Picture

कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद : औरंगाबादची परिस्थिता चिंताजनक, मृत्यूदर स्थिरावला असला तरी इन्फेक्शन जास्त आहे, कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे – देवेंद्र फडणवीस

09/07/2020,6:56PM
Picture

जनता कर्फ्युच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

जनता कर्फ्युच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल, लोकविकास परिषदेच्या वतीने दाखल करण्यात आली ऑनलाईन याचिका, आज दुपारी होणार याचिकेवर सुनावणी, दुपारी होणाऱ्या सुनावणीकडे प्रशासनाचे लक्ष

09/07/2020,11:05AM
Picture

36 जिल्हे 72 बातम्या

09/07/2020,10:49AM
Picture

चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच जगाचा निरोप, 30 वर्षीय अभिनेत्याचा गळफास

09/07/2020,10:48AM
Picture

टॉप 9 न्यूज

09/07/2020,10:47AM
Picture

शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या माजी शहरप्रमुखाला बेड्या

09/07/2020,10:43AM
Picture

गँगस्टर विकास दुबे याला अटक, उज्जैनमधील महाकाळ मंदिरात बेड्या

09/07/2020,10:42AM
Picture

औरंगाबादमधील बजाज कंपनीत आतापर्यंत 14 कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू

औरंगाबादमधील बजाज कंपनीत आतापर्यंत 14 कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू, बजाजच्या 14 कामगारांनी कोरोनामुळे गमावला जीव, आत्तापर्यंत कामगार आणि नातेवाईक मिळून 300 जणांना करोनाची बाधा, एक महिन्यापूर्वी बजाज कंपनीत सुरू झाली होती करोनाची लागण, कामगार युनियनचे प्रमुख प्रभाकर मते यांची माहिती

09/07/2020,10:30AM
Picture

मिशन बिगिन अंतर्गत बेस्टचा मोठा निर्णय

मिशन बिगिन अंतर्गत बेस्टचा मोठा निर्णय, बेस्टच्या पासचं होणार नुतनिकरण, जुन्या पासेसचा कालावधी वाढणार, 24 मार्चपासून बेस्टचे पास काढण्याचं काम होतं बंद, मुंबईकरांना मोठा दिलासा, बेस्टने जारी केलं परिपत्रक

09/07/2020,10:12AM
Picture

मुंबईतील राजगृहावर पोलीस बंदोबस्त वाढला

मुंबईतील राजगृहावर पोलीस बंदोबस्त वाढला, तिन्ही रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेटिंग केली, बी. एन. वैद्य सभागृहाकडून राजगृहाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

09/07/2020,10:08AM
Picture

पुण्यात गेल्या 12 तासात 101 कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात कोरोनाचे नवे 101 रुग्ण, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 32 हजार 697, तर कोरोनामुळे 944 जणांचा मृत्यू

09/07/2020,10:03AM
Picture

कोल्हापुरातील चार म्हशी ओढ्यातून वाहून गेल्या

कोल्हापुरातील चार म्हशी ओढ्यातून वाहून गेल्या, दीड लाखांचे नुकसान, आजरा तालुक्यात पावसाचा जोर कायम, म्हशी चरायला गेल्या होत्या परतत असताना घडली दुर्घटना, संदीप मिटके या शेतकऱ्याच्या चार म्हशी होत्या

09/07/2020,10:00AM
Picture

सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 3549 वर

सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 3549, त्यात शहरातील 2942 तर ग्रामीण भागातील 607 रुग्ण, काल एकाच दिवशी शहर जिल्ह्यात आढळले 110 रुग्ण, आतापर्यंत 317 जणांचा कोरोनाने मृत्यू, शहरातील 187 जणांचा तर ग्रामीण भागातील 30 जणांचा मृतात समावेश, 1804 रुग्ण कोरोनामुक्त, 1428 लोकांवर उपचार सुरू

09/07/2020,9:37AM
Picture

औरंगाबाद शहरात आज 166 कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद शहरात आज 166 कोरोना रुग्णांची वाढ, आकडा पोहोचला 7505 वर, तर 330 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू, 4033 रुग्णांना आतापर्यंत देण्यात आला डिस्चार्ज, तर 3141 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू

09/07/2020,9:32AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

09/07/2020,9:33AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *