भाजपने गोड बातमी दिली नाही, आता शिवसेना देणार : संजय राऊत
माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी माझी मुलगी दिल्लीत आली आहे, किमान समान कार्यक्रम राज्याच्या हिताचा असतो. आम्ही सर्व महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी आणि लोकनियुक्त सरकार यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत. भाजपला गोड बातमी देता आली नाही पण गोड बातमी द्यायची जबाबदारी आता शिवसेनेवर आहे असे संजय राऊत म्हणाले.
20/11/2019,8:19PM
संजय राऊतांच्या घरी टीव्ही 9 मराठी
LIVETV – संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी टीव्ही 9 मराठी, राज्याच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींसाठी राऊतांची पसंती टीव्ही 9 मराठीला https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/MkcCWLqN2S
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2019
20/11/2019,7:58PM
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
LIVETV काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवारांच्या घरी बैठक, 55 मिनिटांपासून खलबतं, दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/Qn00jH91mA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2019
20/11/2019,6:25PM
शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधीचा होकार?
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.
20/11/2019,5:30PM
राज्यात महासेनाआघाडीचं सरकार दृष्टीक्षेपात
शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधीचा होकार?https://t.co/pfPvDPOZG7 #ShivSena #Congress
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2019
20/11/2019,5:30PM
शरद पवार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, संसद परिसरातील मोदींच्या कार्यालयात बैठक https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/EZwfwCqFQx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2019
20/11/2019,12:39PM
उदयनराजे भोसलेंनी शेअर केला खास फोटो
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस.
राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली…त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळते.#Anniversary pic.twitter.com/eGhZ1MODBT— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 20, 2019
20/11/2019,10:33AM