LIVE : भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यास भीषण आग

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट

LIVE : भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यास भीषण आग
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 4:36 PM

[svt-event title=”चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई” date=”10/01/2020,4:35PM” class=”svt-cd-green” ] ईडीची मोठी कारवाई, आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त, मालमत्तेची एकूण किंमत 78 कोटी, जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील फ्लॅट आणि पतीच्या कंपनीच्या काही मालमत्तांचा समावेश

[/svt-event]

[svt-event title=”भिवंडीतील यंत्रमाग कारखान्यास भीषण आग” date=”10/01/2020,3:22PM” class=”svt-cd-green” ] भिवंडी : शहरातील खोका कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्यास भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल, यंत्रमाग कारखाना आणि पहिल्या मजल्यावरील कपडे कारखाना जाळून खाक [/svt-event]

[svt-event title=”पुणे जि. प. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित” date=”10/01/2020,1:15PM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून रेखा बांदल यांचे नाव निश्चित, थोड्याच वेळात अजित पवार अधिकृत घोषणा करणार [/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांचा सर्वपक्षीयांना दणका, स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीतील पाचही उमेदवार अपात्र” date=”10/01/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर स्वीकृत नगरसेवकपद निवडणूक, मात्र पाचही नागसेवकांना अपात्र ठरविले, पाचही उमेदवार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अपात्र ठरविले, सर्वच राजकीय पक्षांना दणका, राष्ट्रवादी काँग्रेस बाबा गडळकर, विपुल शेटीया तर शिवसेना संग्राम शेळके आणि मदन आढाव, भाजपचे रामदास आंधळे यांची नावे स्वीकृत नगरसेवकपदासाठी सूचविण्यात आली होती. स्वीकृत नगरसेवकपदासाठीची नावे राजकीय पक्षांनी सूचविल्यानं अपात्र, महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा छाननीनंतर निर्णय [/svt-event]

[svt-event title=”नागपूर एसटीच्या गणेशपेठ आगारात बसेससाठी डिझेल नाही” date=”10/01/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ] नागपूर एसटीच्या गणेशपेठ आगारात बसेससाठी डिझेल नाही, आज पहाटेपासून डेपोत डिझेल नाही, ३५ ते ४० बसेस झाल्या रद्द, प्रवाशांचे मोठे काल, तांत्रिक कारणांमुळे डिझेल टॅंकर पोहोचला नसल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणूक निकाल : महाविकासआघाडीच्या संगीता शेळके विजयी” date=”10/01/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणूक निकाल : महाविकासआघाडीच्या संगीता शेळके (अपक्ष) यांचा 795 मतांनी विजय, संगीता शेळके या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या काकी, त्यांच्याकडून भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे समर्थक कृष्णा म्हाळसकर यांचा पराभव [/svt-event]

[svt-event title=”परळी नटली, धनंजय मुंडेंच्या स्वागताची जय्यत तयारी” date=”10/01/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे काल पहिल्यांदाच बीड जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. मंत्री धनंजय मुंडे यांचं गुरुवारी दुपारी बीड जिल्ह्यात आगमन झालं. मुंडे यांनी नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतलं होतं. आज मंत्री धनंजय मुंडे परळीत दाखल होत आहेत. परळी नटून थटून सज्ज झालेली आहे. शहरात ठिकठिकाणी स्वागताच्या बॅनर लागले आहेत. शहरातील सर्वच चौक, आणि महापुरुषांच्या पुतळ्यांना रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”दीपिकाने मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले” date=”10/01/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] सिनेअभिनेत्री दीपिका पदुकोण श्रींच्या दर्शनाला, दीपिकाने मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. [/svt-event]

[svt-event title=”भाजप-मनसे युतीच्या चर्चा, मनसे नेते संदीप देशपांडेंचं सूचक ट्वीट ” date=”10/01/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्यांच्या घरात मुलगा झाला, तुम्ही कशाला पेढे वाटता? : देवेंद्र फडणवीस” date=”10/01/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘जिथे फडणवीस गेले तिथे भाजपचा पराभव’, शिवसेनेचा ‘सामना’तून भाजपवर निशाणा” date=”10/01/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.