LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

अकोल्यात पावसाच्या सरी

11/05/2019,11:03AM
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

सावकाराकडून शेतकऱ्यावर पिस्तुल रोखून मारहाण

कोल्हापूर : सावकारीतून शेतकऱ्यांचे अपहरण आणि मारहाण. अपहरण करुन शेतकऱ्यावर पिस्तूल रोखून बेदम मारहाण. 25 लाखाच्या कर्जवसुलीसाठी तगादा लावून प्रतिदिनी 30 हजार रुपये व्याजाची वसुली. सराईत गुंड सुरज साखरे आणि ऋषभ भालकर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल. राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, दोघांना अटक. सावकारांच्या मारहाणीत रणजीत बाबुराव पाटील गंभीर जखमी

11/05/2019,9:20AM
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

अकोल्यात पावसाच्या सरी

अकोला – अकोल्यात पावसाच्या सरी बरसल्या, अकोलेकरांना उकाड्यापासून दिलासा, शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण

11/05/2019,9:16AM
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

औरंगाबाद पुणे महामार्गावर प्रवाशांना लुटणारा अटकेतील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार, औरंगाबादच्या वाळूज पोलीस ठाण्यातील धक्कादायक घटना, वाळूज ठाण्यातील फौजदार रामचंद्र पवार हे आरोपीची चौकशी करत असताना आरोपी फरार, दोन दिवसांपूर्वी आरोपीला अटक करण्यात आली होती. गणेश बनसोडे असं आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून चार दिवसांपूर्वी औरंगाबाद पुणे महामार्गावर त्याने प्रवाशाला लुटले होते. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची नऊ पथके रवाना झाली आहेत.

11/05/2019,9:14AM
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

बंगळूर दिल्ली विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं विमानाचे लँडिग नागपूर विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा,

11/05/2019,8:01AM
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील जलवाहिनी फुटली

पवारनगर, थेरगाव या ठिकाणची जलवाहिनी फुटली, जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया, सध्या शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा

11/05/2019,7:14AM
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास दोन वेगवगळे अपघात

अपघातात दोन व्यक्ती ठार अपघातानंतर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

11/05/2019,7:02AM
, LIVE : औरंगाबादेत अटकेतील आरोपी चौकशीदरम्यान पळाला

ठाण्यात मनसे भाजप वाद टोकाला

ठाणे महापालिकेतर्फे मनसेच्या आंबा स्टॉलला नोटीस, मनसेतर्फे 17 मे रोजी ठाण्यात मोर्चाचे आयोजन, मोर्चात स्वत: राज ठाकरे उपस्थित

11/05/2019,7:05AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *