Live Update : जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
Picture

त्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद, अर्नाळ्यात कडक निर्बंध

30/06/2020,11:42AM
Picture

चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?

30/06/2020,10:59AM
Picture

दहिसर, मुलुंड टोलनाक्यावर पोलिसांकडून नागरिकांची कसून तपासणी

30/06/2020,10:58AM
Picture

वसईच्या अंबाडी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

30/06/2020,10:57AM
Picture

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, कराचीतून फोन आल्याचा संशय, सुरक्षा वाढवली

30/06/2020,10:54AM
Picture

मुंबईतील 'दोन किमी' प्रवासमर्यादेचा नियम बदलावा, काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना आवाहन

30/06/2020,10:53AM
Picture

जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जालन्यात नवीन 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 554 वर, तर 336 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

30/06/2020,10:42AM
Picture

मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान

मुक्ताई पालखी सोहळा आज सकाळी 4 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान, मुक्ताईची पालखी पोलीस बंदोबस्तात पंढरपूरकडे निघाली, केवळ 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका लक्झरीने निघाल्या, 311 वर्षाची परंपरा असलेला सोहळा यावर्षी मात्र मुक्ताईच्या पादुका लक्झरीने प्रस्थान

30/06/2020,10:34AM
Picture

नाशिक येथील दोन दुकानांना भीषण आग

नाशिक येथील निफाडमध्ये दोन दुकानांना भीषण आग, आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक, मध्यरात्रीच्या सुमारास आग लावल्याचा दुकानदारांचा आरोप, चोरीच्या उद्देशाने मागील बाजूने दुकान फोडून आग लावल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

30/06/2020,09:27AM
Picture

देशात गेल्या 24 तासात 18 हजार 522 कोरोना रुग्ण

देशात गेल्या 24 तासात 18 हजार 522 कोरोना रुग्ण, तर 418 रुग्णांचा मृत्यू, देशात आतापर्यंत 5 लाख 67 हजार 840 रुग्ण संख्या, तर मृत्यूची संख्या 16 हजार 893 वर

30/06/2020,09:23AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

30/06/2020,09:10AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *