LIVE: कोकणातील बंद शाळांना भरमसाट बिलं, खासदार विनायक राऊत आक्रमक

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: कोकणातील बंद शाळांना भरमसाट बिलं, खासदार विनायक राऊत आक्रमक
Follow us
| Updated on: Jul 05, 2020 | 11:34 AM

[svt-event title=”कोकणातील बंद शाळांना भरमसाट बिलं, महावितरणला शिवसेना खासदार विनायक राऊत यांचं पत्र” date=”05/07/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ] कोकणातील बंद शाळांना भरमसाट बिलं, महावितरणला शिवसेना खासदार विनायक राऊत यांचं पत्र, शाळा 3 महिने बंद असताना एवढं बील कसं? शाळांना कोणच्या आधारावर ही वीज बिलं आकारली? विनायक राऊत यांचे सवाल, 10 पेक्षा जास्त युनिट होऊ शकत नसल्याचाही दावा [/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या साई मंदिरात साध्या पद्धतीने गुरु पौर्णिमेची पूजा” date=”05/07/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या साई मंदिरात साध्या पद्धतीने गुरु पौर्णिमेची पूजा, कोरोनामुळे मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच गुरु पौर्णिमेच्या दिवशी मंदिर भक्तांसाठी बंद, दरवर्षी नागपूरच्या साई मंदिरात लाखो भाविकांची गर्दी असते, मात्र यावर्षी मंदिर बंद असल्याने भाविक बाहेरुनच दर्शन घेऊन माघारी [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात आमदाराच्या कुटुंबियांना ‘कोरोना’; मुलगा, सून, नातवाला लागण” date=”05/07/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चीनने भूतानलाही डिवचले, सीमा वादावर कुणीही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप न करण्याची भाषा” date=”05/07/2020,11:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘सर्किट’ला ‘शॉक’! ‘अदानी म्हणजे हायवे लुटारु’, लाखभर वीज बिलामुळे अर्शद वारसीची आगपाखड” date=”05/07/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 5 July 2020″ date=”05/07/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन, 90 दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज मिळणार 5 जीबी डेटा” date=”05/07/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Lunar Eclipse 2020 India: वर्षातील तिसऱ्या चंद्रग्रहणाचा योग, कधी-कोठे दिसणार?” date=”05/07/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘राजकारणातली नवी आणीबाणी’, रोखठोकमधून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर प्रहार” date=”05/07/2020,11:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 5 July 2020″ date=”05/07/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : Mumbai Rain | मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस” date=”05/07/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 5 July 2020″ date=”05/07/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू” date=”05/07/2020,8:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बदलापूरमध्ये रात्रभर पाऊसाची दमदार बॅटिंग, बदलापुरात सखल भागात पाणीच पाणी” date=”05/07/2020,8:23AM” class=”svt-cd-green” ] बदलापूरमध्ये रात्रभर पाऊसाची दमदार बॅटिंग, बदलापुरात सखल भागात पाणीच पाणी, रमेशवाडी परिसरात अनेक हॉटेल आणि दुकानांमध्ये दोन फूटापर्यंत पाणी [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात शनिवारी रेकॉर्ड ब्रेक 31 बाधित रुग्णांचा मृत्यू” date=”05/07/2020,8:14AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात शनिवारी रेकॉर्ड ब्रेक 31 बाधित रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत 853 रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात 1168 नवीन बाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 311 बाधित रुग्ण, पुणे पालिका हद्दीत दिवसभरात 819 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ, पुण्यात आतापर्यंत 20, 668 बाधित रुग्ण, दिवसभरात 18 बाधित रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत 703 बाधित रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात 399 बाधित रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत एकूण 12689 रुग्ण कोरोनामुक्त, सध्या एकूण 7276 सक्रिय रुग्ण, यातील 385 गंभीर, तर 56 रुग्ण व्हेंटिलेटरवर [/svt-event]

[svt-event title=”बीडमधील परळी शहर आजपासून पूर्णपणे लॉकडाऊन” date=”05/07/2020,8:12AM” class=”svt-cd-green” ] बीडमधील परळी शहर आजपासून पूर्णपणे लॉकडाऊन, SBI बँकेतील 5 कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने निर्णय, 8 दिवसासाठी परळी शहरात कडकडीत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोनाचे थैमान सुरुच, कोरोना रुग्णांची संख्या 5900 वर” date=”05/07/2020,8:08AM” class=”svt-cd-green” ] वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोनाचे थैमान सुरुच, कोरोना रुग्णांची संख्या 5900 वर, मागील 24 तासात 224 नवे कोरोना पाॅझिटीव्ह, 277 जणांची कोरोनावर मात, महापालिकेच्या 24 तासांच्या अहवालात जून महिन्यातील 898 जुन्या रुगणाची नोंद, नवे 224 आणि जुने 898 रुग्ण मिळून वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 5959 [/svt-event]

[svt-event title=”धुळ्यात काल दिवभरात 24 कोरोना रुग्ण, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1248 वर” date=”05/07/2020,7:55AM” class=”svt-cd-green” ] धुळ्यात काल दिवभरात 24 कोरोना रुग्ण, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1248 वर, दिवसभरात 26 जण डिस्चार्ज, आतापर्यंत 791 जण कोरोनामुक्त, काल दिवसभरात 3 जणांचा मृत्यू तर एकूण 65 कोरोना रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कोरोनाचा कहर सुरुच, 4 दिवसात 231 रुग्णांची भर” date=”05/07/2020,7:48AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोनाचा कहर सुरुच, 4 दिवसात 231 रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली, दिवसभरात नागपुरात 55 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 1736, तर नागपूर मध्यवर्ती कारागृहात आणखी 7 रुग्णांनाची भर, कारागृहातील रुग्ण संख्या 103 वर, पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये जास्तीत जास्त क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांचा समावेश, काल दिवसभरात 24 रुग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत बरं होणाऱ्यांची संख्या 1335, नागपुरात आतापर्यंत 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील चेंबूरच्या पोस्टल काॅलनी परिसरात मनपाचे बुस्टर पंप सुरु असूनही पाणी साचलं” date=”05/07/2020,7:46AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील चेंबूरच्या पोस्टल काॅलनी परिसरात मनपाचे बुस्टर पंप सुरु असूनही पाणी साचलं, पोस्टल काॅलनीत 3 फूट पाणी, लोकांच्या घरांमध्येही पावसाचं आणि गटारातील पाणी, अद्याप एकही मनपा कर्मचारी घटनास्थळी हजर नाही [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.