LIVE: मराठा आरक्षणप्रकरणी 15 जुलैला सुनावणी, आज कोणतीही स्थगिती नाही : विनोद पाटील

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मराठा आरक्षणप्रकरणी 15 जुलैला सुनावणी, आज कोणतीही स्थगिती नाही : विनोद पाटील
Picture

नारायण राणेंच्या खांद्यावरुन भाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी का? : काँग्रेस

07/07/2020,1:29PM
Picture

एवढा मोठा निर्णय व्हर्चुअली मांडता येत नाही - संभाजीराजे

07/07/2020,1:29PM
Picture

VIDEO : पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये, अमित ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

07/07/2020,1:28PM
Picture

मराठा आरक्षणप्रकरणी 15 जुलैला सुनावणी, आज कोणतीही स्थगिती नाही : विनोद पाटील

07/07/2020,1:23PM
Picture

कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवकाच्या घरी शरद पवार, कुटुंबियांचं सांत्वन

07/07/2020,1:19PM
Picture

Maratha Reservation Live Update | व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल शक्य नाही, मराठा आरक्षणावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे मत

07/07/2020,1:19PM
Picture

LIVETV व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल देऊ शकत नाही, मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचं मत

07/07/2020,1:17PM
Picture

राष्ट्रवादीकडे 'महास्वयम' असताना शिवसेनेचं 'महाजॉब' कशाला? : भाजप

07/07/2020,12:06PM
Picture

VIDEO : पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, घरपोच डिलिव्हरीला परवानगी

07/07/2020,12:05PM
Picture

रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत, मनसेचा शिवसेनेवर हल्ला

07/07/2020,12:05PM
Picture

कोण आहेत पारनेरचे 5 नगरसेवक, ज्यांच्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस?

07/07/2020,12:04PM
Picture

VIDEO : Mumbai Rain : मुंबईतील मालाड परिसरात मुसळधार पाऊस

07/07/2020,12:03PM
Picture

केदार जाधवचं धोनीला खुलं पत्र, विमानातली आठवण ते सुशांतसिंह राजपूतचा अप्रत्यक्ष उल्लेख

07/07/2020,12:03PM
Picture

Mumbai Corona | आता मुंबईत चीनपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त

07/07/2020,12:02PM
Picture

VIDEO : सुपरफास्ट 50 न्यूज | 7 July 2020

07/07/2020,12:01PM
Picture

शरद पवार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुण्याच्या नगरसेवकाच्या घरी

शरद पवार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुण्याच्या नगरसेवकाच्या घरी, महापालिका माजी विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांच्या परिवाराचं सांत्वन करणार, दत्ता साने यांचा 3 दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू

07/07/2020,11:55AM
Picture

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, मुसळधार पावसाने 9 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, मुसळधार पावसाने 9 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी आदी 9 बंधारे पाण्याखाली

07/07/2020,11:52AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, आतापर्यंत एकूण 7097 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, आतापर्यंत एकूण 7097 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, यापैकी 3571 रुग्ण कोरोनामुक्त, 318 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू, सध्या 3208 जणांवर उपचार सुरु

07/07/2020,11:48AM
Picture

VIDEO : Rain Update | विदर्भात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला

07/07/2020,10:04AM
Picture

VIDEO : टॉप 9 न्यूज | 7 July 2020

07/07/2020,10:04AM
Picture

'मातोश्री'च्या निकटवर्तीय मंत्र्याची गृह खात्यात ढवळाढवळ, राष्ट्रवादीची नाराजी?

07/07/2020,10:03AM
Picture

सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप

07/07/2020,10:03AM
Picture

Thackeray Pawar Meeting | आधी चर्चा, मगच बदल्या; ठाकरे-पवार बैठकीत एकमत, 20 मिनिटात काय काय घडलं?

07/07/2020,10:02AM
Picture

पुण्यात तीन लाखांहून अधिक उद्योग सुरु, कंपन्यांचे 30 ते 70 टक्के क्षमतेने काम सुरु

07/07/2020,10:02AM
Picture

Maratha Reservation Live Update | मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, सरकारची प्रतिष्ठा पणाला

07/07/2020,10:01AM
Picture

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर निर्णय

07/07/2020,10:01AM
Picture

VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 7 July 2020

07/07/2020,10:00AM
Picture

प्लास्टिक फुलांवर बंदीचा विचार, फुलशेती उद्योगासाठी कृषीमंत्र्यांची पावलं

07/07/2020,9:59AM
Picture

Pune Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, दिवसभरात नवीन 1245 रुग्ण

07/07/2020,9:58AM
Picture

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 7 July 2020

07/07/2020,9:57AM
Picture

UGC | विद्यापीठ परीक्षांबाबत यूजीसीचे नवे निर्देश; महाराष्ट्र सरकारची भूमिका काय? उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणतात...

07/07/2020,9:57AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *