LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु
Picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु, कोरोना संकटामध्ये भारतीय अर्थव्यवस्थाला बळ देण्यावर चर्चा

08/07/2020,10:29AM
Picture

'महाराष्ट्र सरकारने आश्वासन पाळली नाहीत हा अनुभव गाठीशी असतानाही बैठकीत सहभागी होतोय'

सारथीबाबतीत महाराष्ट्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत हा अनुभव गाठीशी असतानाही बैठकीत सहभागी होतोय, समाजाचं हित महत्त्वाचं, छत्रपती संभाजीराजे यांची फेसबूक पोस्ट करत भूमिका, सारथीसह इतर महत्त्वाच्या मागण्या कळवण्याचं नागरिकांना आवाहन

08/07/2020,10:15AM
Picture

पुणे जिल्ह्यात 12 तासांमध्ये 157 कोरोना रुग्णांची वाढ

पुणे जिल्ह्यात 12 तासांमध्ये 157 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 31 हजार 135, तर आतापर्यंत 919 जणांना कोरोनामुळे मृत्यू

08/07/2020,10:09AM
Picture

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फुटांवर, राधानगरी धरणातून 1200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, कोल्हापूर शहरातही पहाटेपासून पावसाची संततधार

08/07/2020,10:02AM
Picture

देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 वर

देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 वर, आतापर्यंत 20 हजार 642 मृत्यू, 24 तासात कोरोना बाधिक 22 हजार 752 रुग्णांची नोंद, तर 482 मृत्यू, बरे होणाऱ्यांची संख्या 4 लाख 56 हजार 831

08/07/2020,9:57AM
Picture

VIDEO | महाफास्ट न्यूज 100 | 8 जुलै 2020

08/07/2020,9:55AM
Picture

VIDEO | टॉप 9 न्यूज | 8 जुलै 2020 | 8 AM

08/07/2020,9:55AM
Picture

बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालकांना अटकेचा इशारा

08/07/2020,9:54AM
Picture

'सामना'ला स्वत:चा बेस नाही, देवेंद्र फडणवीस यांची अग्रलेखावरुन टीका

08/07/2020,9:54AM
Picture

शरद पवार यांच्या हस्तक्षेपाने परमवीर सिंग यांची बदली रद्द

08/07/2020,9:53AM
Picture

VIDEO | 36 जिल्हे 72 बातम्या | 8 जुलै 2020

08/07/2020,9:53AM
Picture

VIDEO | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 8 जुलै 2020

08/07/2020,9:52AM
Picture

गायकवाड रुग्णाचा मृतदेह सोनावणे कुटुंबाला, सोनावणे रुग्णावर मोरे नावाने उपचार, किरिट सोमय्यांचा गंभीर आरोप

08/07/2020,9:52AM
Picture

Hotel Lodge Reopen | महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज पुन्हा खुले, पाहुण्यांनी काय काळजी घ्यावी?

08/07/2020,9:51AM
Picture

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड

08/07/2020,9:51AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *