LIVE: कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त टीव्ही 9 मराठीवर | www.tv9marathi.com

LIVE: कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू
Picture

इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, 'इथे' होणार रवानगी

15/03/2020,1:07PM
Picture

कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश

15/03/2020,1:06PM
Picture

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू

15/03/2020,1:06PM
Picture

औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला

15/03/2020,1:05PM
Picture

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमधील आठवडा बाजारही बंद

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमधील आठवडा बाजारही बंद, देवरुख येथील दोन रविवारचे आठवडा बाजार रद्द, देवरुख नगरपंचायत प्रशासनाचा निर्णय

15/03/2020,9:28AM
Picture

माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या वडिलांचं निधन

15/03/2020,9:25AM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे 450 उद्यानं बंद

15/03/2020,7:33AM
Picture

मुंबई आयआयटीचे वर्ग आणि प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

मुंबई आयआयटीचे वर्ग आणि प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आयआयटीचा निर्णय, मुंबई आयआयटीकडून सर्व विद्यार्थ्यांना ई मेल द्वारे सुचना, बाहेर देशातील विद्यार्थ्यांना हॉस्टेलसमध्ये राहण्यास परवानगी

15/03/2020,7:25AM
Picture

ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतरही थिएटर सुरु

ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्यानंतरही थिएटर सुरु, भिवंडी शहरातील PVR हसीन थिएटरचे शो सुरु, थिएटर व्यवस्थापकांना रात्री सव्वानऊ वाजता आदेश मिळाले, तोपर्यंत बुकिंग केल्याने शो सुरु

15/03/2020,7:22AM
Picture

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले कोरोना संशयित रुग्णालयात

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले तिन्ही संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

15/03/2020,7:18AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *