LIVE : नागपुरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

LIVE : नागपुरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
Picture

नागपुरात महिलांचे जुगार अड्डे!

नागपुरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, श्रीमंत घरातील चार महिलांना अटक, शहरातील महिलांच्या जुगार अड्ड्याचा पहिल्यांदाच पर्दाफाश

09/05/2019,12:56PM
Picture

आचारसंहिता आहे म्हणून बाऊ करु नका : शरद पवार

आचारसंहिता आहे म्हणून बाऊ करु नका, दुष्काळावर उपाययोजना करा, शरद पवारांनी सरकारला फटकारले

09/05/2019,10:50AM
Picture

कुख्यात डाॅन अरुण गवळी जेल बाहेर

कुख्यात डाॅन अरुण गवळी जेल बाहेर, परिवाराला भेटण्यासाठी फर्लोची मागणी मान्य, २८ दिवसांची सुट्टी मंजूर

09/05/2019,10:34AM
Picture

बेळगावजवळ हलगा-बस्तवाडच्या लक्ष्मी यात्रेत भगवा ध्वज लावण्यावरुन तणाव

बेळगावजवळ हलगा-बस्तवाडच्या लक्ष्मी यात्रेत भगवा ध्वज लावण्यावरुन तणाव, दोन गटांमध्ये दगडफेक, पोलिसांकडून सौम्य लाठीमार, पूर्वीपासून मराठी-कन्नड भाषिक तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद

09/05/2019,10:13AM
Picture

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग, रात्री 3 च्या सुमाराची घटना, बँकेतील महत्वाची कागदपत्रे आणि साहित्य जळून राख, आगीचे कारण अस्पष्ट

09/05/2019,9:33AM
Picture

वाशिममध्ये एसबीआयच्या एटीएमवर दरोडा

वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यात शिवनी येथे एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, अज्ञात चोरट्यांनी एटीएम लूटल्याची माहिती, गेल्या 8 दिवसातील दुसरी घटना

09/05/2019,9:21AM
Picture

‘मातोश्री’ बॉम्बने उडवून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या हत्येचा कट होता

‘मातोश्री’ बॉम्बने उडवून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या हत्येचा कट होता, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्यानंतर ठाकरे कुटुंबाने ‘मातोश्री’ बंगला सोडला, नारायण राणेंच्या आत्मचरित्रात खळबळजनक दावा

09/05/2019,9:19AM
Picture

गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांना गती

गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांना गती, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधील जंगलात नव्या नक्षली झोनचा विस्तार, तरुण-तरुणींच्या भरतीवर जोर

09/05/2019,8:51AM
Picture

पुण्यातील देवाची उरळी येथे दुकानाला लागलेल्या आगीत 5 कामगारांचा मृत्यू

पुण्यातील देवाची उरळी येथे राजयोग साडी सेंटरला आग, दुकानात अडकलेल्या 5 कामगारांचा मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

09/05/2019,7:21AM
Picture

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढवणार : प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढवणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

09/05/2019,7:31AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *