LIVE : दशकातील पहिलं बजेट सत्र दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक : मोदी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

LIVE : दशकातील पहिलं बजेट सत्र दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक : मोदी
Follow us
| Updated on: Jan 31, 2020 | 11:00 AM

[svt-event title=”दशकातील पहिलं बजेट सत्र दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक : मोदी ” date=”31/01/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] बजेट सत्र सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद, दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं सत्र, हे सत्र दशकातील उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक, उद्या नवीन नर्षांचं बजेट सादर केलं जाईल, या सत्रात आर्थिक विषयांवर चर्चा करणार, वैश्विक आर्थिक विषयांच्या संदर्भात भारत कशा प्रकारे फायदा घेऊ शकतो, यावर चर्चा व्हावी असं मोदी म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर-अमरावती महामार्गावर ट्रॅव्हल्सची रिक्षाला धडक, अपघातात तिघे गंभीर जखमी ” date=”31/01/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि रिक्षाचा अपघात, खाजगी ट्रॅव्हल्सची रिक्षाला जोरदार धडक, रिक्षातील तिघे गंभीर जखमी, धामना गावाजवळील घटना, जखमी रुग्णालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”तीन दिवस बँका बंद, ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता” date=”31/01/2020,9:40AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत बँकांचा संप, दोन दिवस संप आणि 2 फेब्रुवारीला रविवार असल्याने तीन दिवस बँका बंद, खातेदारांची गैरसोय होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद-जालना रोडवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू” date=”31/01/2020,9:30AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद-जालना रोडवर भीषण अपघात, रात्री 3 वाजताच्या सुमारास भरधाव क्रूझर ट्रेलरवर आदळली, अपघातात 4 जणांचा मृत्यू, पाच जण जखमी, औरंगाबाद-जालना रोडवरील गाढेजळगाव परिसरातील घटना [/svt-event]

[svt-event title=”इकबाल मिर्ची मनी लॉड्रिंग प्रकरण, कपिल वाधवान जेजे रुग्णालयात दाखल” date=”31/01/2020,9:29AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : इकबाल मिर्ची मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेला डीएचएफएल कंपनीचा माजी व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान जेजे रुग्णालयात दाखल, वाधवानकडून खोकला आणि उच्च रक्त दाबाची तक्रार [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळ विधान परिषदेसाठी आज मतदान” date=”31/01/2020,9:27AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ : विधान परिषदेसाठी आज मतदान, महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी निवडणूकीच्या रिंगणात, भाजपकडून सुमीत बाजोरीया मैदानात, महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची लढत

[/svt-event]

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.