Rain Live Update : मुंबई कुलाब्यात 121 मीमी, तर सातांक्रुझमध्ये 96 मीमी पाऊस

मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता (Maharashtra Mumbai Rain Update) आहे

Rain Live Update : मुंबई कुलाब्यात 121 मीमी, तर सातांक्रुझमध्ये 96 मीमी पाऊस
Follow us
| Updated on: Jul 16, 2020 | 11:24 AM

मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता (Maharashtra Mumbai Rain Update) आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबईतील 24 विभागांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला (Maharashtra Mumbai Rain Update) आहे.

विशेष म्हणजे आज मुंबईतील अरबी समुद्रात भरती येण्याची शक्यता आहे. एकाचवेळी मुसळधार पाऊस आणि भरती असल्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काल (15 जुलै) मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होते. आजही मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचू शकते.

                                                                                      Live Update

[svt-event title=”मुंबई कुलाब्यात 121 मीमी, तर सातांक्रुझमध्ये 96 मीमी पाऊस” date=”16/07/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत काल रात्री 9 वाजेपर्यंत कुलाब्यात 121 मीमी, तर सांताक्रुझमध्ये 96 मीमी पाऊस, येत्या 48 तासात मुंबई ऊपनगर आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस” date=”16/07/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसाच्या शक्यतेने हवामान खात्यानं जारी केलाय रेड अलर्ट, मध्यरात्री कोसळणाऱ्या पावसानं सकाळपासून धरलाय जोर, रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर अधिक, पावसानं जूनपासून आजपर्यत ओलांडलीय पंधराशे मिलिमिटरची सरासरी [/svt-event]

[svt-event title=” नांदेड जिल्ह्यात कालपासून सूर्यदर्शन नाही, जिल्ह्यात सर्वदूर पावसाची जोरदार हजेरी” date=”16/07/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] नांदेड जिल्ह्यात कालपासून सूर्यदर्शन नाही, जिल्ह्यात सर्वदूर पावसाची जोरदार हजेरी, नांदेडमध्ये सखल भागात पाणी साचले, सखल भागातील अनेक घरातही शिरले पाणी, लॉकडाऊन असल्याने मनपा यंत्रणा गायब, नागरिकांचे होतायत हाल [/svt-event]

[svt-event title=”वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस” date=”16/07/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस, तर जिल्हात काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू, पावसामुळं सोयाबीन, कापूस, तूर, हळद, मूग, उदीत या पिकांना मोठा आधार, काही ठिकाणी पावसाची दडी [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस” date=”16/07/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस, शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात, पहाटे पासून होते ढगाळ वातावरण, वाढत्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर काल NDRF च्या टीम देखील कोल्हापुरात दाखल [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, एकुर्ली गावात नाल्याचे पाणी शिरले” date=”16/07/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ जिल्ह्यातल मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील एकुर्ली गावात नाल्याचे पाणी शिरले, अर्धे गावा पाण्याखाली, गावात येण्याजाण्याचा मार्ग बंद, एकुर्ली गावात मोठं नुकसान [/svt-event]

[svt-event title=”वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची रिमझिम सुरु” date=”16/07/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची रिमझिम सुरु, हवामान खात्याचा 15 ते 17 तारखेपर्यंत अतिवृष्टिचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील चेंबूर, कुर्ला, सायन, माटूंगा, दादर परिसरात ढगाळ वातावरण” date=”16/07/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील चेंबूर, कुर्ला, सायन, माटूंगा, दादर परिसरात ढगाळ वातावरण, उपनगरात जोरदार पावसाचा अंदाज, मनपाकडून 299 ठिकाणी पाणी ऊपसा यंत्र कार्यांन्वित [/svt-event]

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.