Maharashtra News LIVE Update | नागपुरात पावसाची बॅटिंग, नरेंद्र नगर ब्रिजखाली पाणी साचलं

| Updated on: Aug 17, 2021 | 11:27 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नागपुरात पावसाची बॅटिंग, नरेंद्र नगर ब्रिजखाली पाणी साचलं
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Aug 2021 07:46 PM (IST)

    नागपुरात पावसाची बॅटिंग, नरेंद्र नगर ब्रिजखाली पाणी साचलं

    नागपूर :

    नागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरुच

    नागपुरातील नरेंद्र नगर ब्रिजखाली साचलं पाणी

    पाणी साचल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू

    वाहतूक व्यवस्था कोलमडली

    नागरिकांना करावा लागत आहे त्रास सहन

    सध्या रिमझिम पाऊस सुरू

  • 17 Aug 2021 06:42 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण

    नागपूर :

    नागपुरात आज 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    शून्य मृत्यू

    तर 4 जणांनी केली कोरोनावर मात

    4 हजार 81 चाचण्या

    एकूण रुग्ण संख्या -492974

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482754

    एकूण मृत्यू संख्या – 10118

  • 17 Aug 2021 05:33 PM (IST)

    गजानन काळे यांना अटकेची भीती, ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज

    नवी मुंबई :

    गजानन काळे यांना अटकेची भीती, ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज

    कोर्टाने अर्ज फेटाळला, पुढची सुनावणी 21 अगस्टला होणार

    नवी मुंबई पोलिसांचे 10 पथक विविध ठिकाणी काळे यांचा शोध घेत असून आद्यप हाती लागले नाहीत

    मात्र पोलीस लवकर अटक करण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

    काळेंवर गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ

  • 17 Aug 2021 05:20 PM (IST)

    औरंगाबादमध्ये अखेर बंद असलेले खाजगी कोचिंग क्लासेस सुरु

    औरंगाबाद :

    अखेर बंद असलेले खाजगी कोचिंग क्लासेस करण्यात आले सुरू

    70 टक्के कोचिंग क्लास सुरू केले असल्याचे भाजप प्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशन कडून माहिती

    औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोचिंग क्लासेस अखेर केले सुरू

    17 ऑगस्ट पासून कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा दिला होता सरकारला इशारा

    प्रत्यक्ष रुपी आता कोचिंग क्लासेस केले सुरू

    सरकारच्या विरोधात जाऊन केले क्लासेस सुरु

  • 17 Aug 2021 05:17 PM (IST)

    मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधात मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी

    मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधात मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी

    दोन लसीकरण पूर्ण झालेल्या भक्तांनाच 'ताजिया' मिरवणूकीत सामील होता येणार

    सात ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्याची दिली गेली आहे मंजुरी

    मात्र एका ट्रकवर फक्त 15 जणांनाच परवानगी

    दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान मिरवणुकीची असेल परवानगी

    मिरवणुकीच्या शेवटी केवळ 25 जणांनाच कब्रस्तान मध्ये जाण्याची परवानगी

    'ऑल इंडिया तहफुज ए हुसैनियत' या शिया पंथीय संस्थेने केली होती हायकोर्टात याचिका

  • 17 Aug 2021 03:48 PM (IST)

    शाळा सुरू न झाल्याने बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तके पडून, पुस्तके रद्दीत देण्यासाठी काढले टेंडर

    - शाळा सुरू न झाल्याने बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तके पडून - आता ही पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने काढले टेंडर - ४२६ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत विक्रीसाठी काढले टेंडर - पेपर मिल्सकडून मागवण्यात आले टेंडर - बालभारतीच्या नऊ गोदामांमध्ये पुस्तके पडून - पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल इथल्या गोदामात ही पुस्तके पडून - मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद - मात्र शाळा बंद असूनही बालभारतीने छापली लाखो शालेय पुस्तके - शाळा बंद असूनही बालभारतीने पुस्तके का छापली ? - पुस्तके छापली, मात्र शाळा सुरू नसल्याने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आली नाहीत - त्यामुळे ही सर्व पुस्तके बालभारतीच्या विविध गोदामांमध्ये पडून

  • 17 Aug 2021 03:45 PM (IST)

    नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा, पैसे न दिल्याने प्रवाशांना मारहाण

    नाशिक : शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा

    पैसे न दिल्याने प्रवाशांना मारहाण

    प्रवासी आणि तृतीयपंथी यांच्यात तुंबळ हाणामारी

    हाणामारीत दोन प्रवासी जखमी

    टोल नाका कर्मचाऱ्यांची मात्र बघ्याची भूमिका

    टोल नाक्यांवर तृतीपंथीयांचा सुळसुळाट

    पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासनाची मात्र चुप्पी

  • 17 Aug 2021 03:22 PM (IST)

    मुंबईच्या माॅलमध्ये दोन डोज घेतलेल्यांना शाॅपिंगची परवानगी

    मुंबईच्या माॅलमध्ये दोन डोज घेतलेल्यांना शाॅपिंगची परवानगी - मोबाईलवर सर्टीफिकेट दाखवत आत प्रवेश - माॅलमध्ये प्रवेशासाठी मास्क बंधनकारक - तीन महिन्यानंतर लोकांचा माॅलच्या आत फिरण्याचा मार्ग मोकळा - ज्यांचे एक डोज झाले त्यांना मात्र प्रवेश वर्ज्य, अनेकांचा हिरमूस, आल्या पावली मागे फिरण्याची वेळ

  • 17 Aug 2021 12:42 PM (IST)

    नारायण राणेंसारख्या विश्वास घातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही

    सिंधुदुर्ग -

    नारायण राणेंसारख्या विश्वास घातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही

    नारायण राणे सारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी ज्याणे बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही

    त्यामुळे अशा या घरफोड्यांना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट द्यायला शिवसैनिक देणार नाहीत

    विनायक राऊत यांचा इशारा बाईट हाॅटलाईनवर पाठवले आहेत

  • 17 Aug 2021 12:11 PM (IST)

    तुळजाभवानी मंदिर सुरु करण्यासाठी पुजारी आक्रमक, मंदिरासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात

    उस्मानाबाद -

    तुळजाभवानी मंदिर सुरु करण्यासाठी पुजारी आक्रमक, मंदिरासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात

    मंदिर बंद असल्याने पुजारी यांची होत आहे उपासमार

    राज्यातील सर्व व्यवहार खुले तरीही मंदिर धार्मिक स्थळे बंद का? असा सवाल सरकारला केला आहे

    उपोषणात व्यापारी, नागरिक सहभागी

  • 17 Aug 2021 12:10 PM (IST)

    जिल्हात दोन आठवड्याच्या विश्रांती नंतर रिम-झिम पावसला सुरुवात

    हिंगोली-

    जिल्हात दोन आठवड्याच्या विश्रांती नंतर रिम-झिम पावसला सुरुवात

    काल पासूनच्या ढगाळ वातावरना नंतर रिमझिम पावसाला सुरुवात

    माना टाकनाऱ्या पिकांना जोरदार पावसाची आवश्यकता...

  • 17 Aug 2021 11:46 AM (IST)

    भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला अलिबाग येथून सुरुवात

    रायगड -

    भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला अलिबाग येथून सुरुवात

    केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरु

    सोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील, युवा मोर्चा प्रशाध्यक्ष विकरांत पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. महेश मोहिते यांची उपस्थिती.

    जिल्हा रुग्णालयात कोविड योध्यायांचा गौरव.

  • 17 Aug 2021 11:25 AM (IST)

    अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासात असहकार असल्याचा आरोप

    सीबीआयच्या याचिकेवर शुक्रवारपर्यंत निर्णय राखून ठेवला

    मुंबई उच्च न्यायालयात सीबीआई ने दाखल केली आहे याचिका

    अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासात असहकार असल्याचा आरोप

    महाराष्ट्र सरकारकडून तपासात असहकाराच्या विरोधात याचिका

    न्यायालयाचे कोणतेही निर्देश पाळले जात नसल्याच आरोप

  • 17 Aug 2021 11:21 AM (IST)

    चिपळूण -कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात अपघात, दोन तास वाहतूक ठप्प

    रत्नागिरी -चिपळूण

    चिपळूण -कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात अपघात

    चिपळूण वरून पुणे येथे जाणार ट्रक झाला पलटी

    कुंभार्ली घाटातील सोनपात्र येथील घटना

    दोन तास वाहतूक ठप्प

    शिरगाव पोलीस व क्रेन घटनास्थळी अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू

  • 17 Aug 2021 09:16 AM (IST)

    सोलापूर उडीदला प्रतिक्विंटल 8 हजार 100 तर मुगाला 6500 रुपये दर मिळाला दर

    सोलापूर -

    उडीदला प्रतिक्विंटल 8 हजार 100 तर मुगाला 6500 रुपये दर मिळाला दर

    सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा मुग आणि उडीदाचे दर तेजीत

    उडीदास  प्रति क्विंटल सर्वाधिक 8 हजार 100 तर मुगास सर्वाधिक सहा हजार 500 रुपयांचा मिळाला दर

    यंदा उडीदाचे पहिल्याच दिवशी 8000 पार केल्याने आणखीन दर वाढण्याची शक्यता

  • 17 Aug 2021 09:15 AM (IST)

    राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार

    पुणे -

    - राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार

    - हवामान विभागाचा इशारा,

    - विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यातही आगामी तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता,

    - सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याच्या प्रमावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण,

    - दरम्यान शहर परिसरासाठी आज पावसाचा यलो तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय

  • 17 Aug 2021 09:15 AM (IST)

    पंचवटी परिसरातील ऐतिहासिक पंचमुखी हनुमान मंदिरातील तब्बल 70 किलो वजनाची दान पेटी चोरीला

    नाशिक -

    पंचवटी परिसरातील ऐतिहासिक पंचमुखी हनुमान मंदिरातील तब्बल 70 किलो वजनाची दान पेटी चोरीला

    दान पेटीतून 27 हजार रुपये काढत दान पेटी गोदावरी नदीत दिले फेकून

    पुरावा नष्ट करण्यासाठी दान पेटी थेट गोदा पात्रात चोरट्यानी दिले फेकुन

    अवघ्या काही तासात पंचवटी पोलसानी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

  • 17 Aug 2021 09:14 AM (IST)

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या पंढरपूर दौऱ्यावर

    पंढरपूर -

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या पंढरपूर दौऱ्यावर

    उद्या सकाळी 11 वाजता माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटंबियांना देणार सात्वंवनपर भेट

    उद्या पंढरपूरातील विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

  • 17 Aug 2021 09:13 AM (IST)

    औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रावसाहेब दानवे यांचं जंगी स्वागत

    औरंगाबाद -

    औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रावसाहेब दानवे यांचं जंगी स्वागत

    रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच शहरात

    शहरात रेल्वे स्थानकावर रावसाहेब दानवे यांचं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत

    स्वागतासाठी कार्यकर्त्यांची उसळली अलोट गर्दी

  • 17 Aug 2021 08:43 AM (IST)

    सासरी नांदायला नकार देणाऱ्या मुलीला बापानेच नदीत ढकललं असल्याचा संशय

    कोल्हापूर :

    सासरी नांदायला नकार देणाऱ्या मुलीला बापानेच नदीत ढकललं असल्याचा संशय

    कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी मुलीच्या वडिलांना घेतलं ताब्यात

    मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळून आलं

    चार दिवसापूर्वी वडिलांनीच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कुरुंदवाड पोलिसात दिली होती

    साक्षी काटकर 17 वार्षिय विवाहितीचे नाव

    वडिल दशरथ काटकर यांनी साक्षी हिचा अल्पवयीन असताना विवाह लावून दिल्याचेही पोलिसांना संशय.

  • 17 Aug 2021 08:42 AM (IST)

    पुणे शहरात आज लसीकरण बंद

    - पुणे शहरात आज लसीकरण बंद

    - नियमित कोविशील्ड लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण होणार नाही...

    - कोवेक्सिन लसीकरण मात्र सहा केंद्रावर सुरु राहणार...

  • 17 Aug 2021 07:39 AM (IST)

    मालेगावमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

    - मालेगावमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

    - अनाधिकृत पणे सुरू असलेला बायोडिझेल पंपावर छापा

    - काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांचा भाऊ जलील शेख चालवत होता अनधिकृत पंप

    - नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांची कारवाई

    - त्याच्याच मालकीच्या हॉटेल मागे पत्र्याच्या शेड मध्ये उभा केला होता अनधिकृत डिझेल पंप

    - पंपावर मिळणाऱ्या डिझेल पेक्षा १५ ते २० रुपये कमी दराने विकत होता बायोडिझेल

  • 17 Aug 2021 07:16 AM (IST)

    पुणे ते लोणावळा मार्गावर लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना परवानगी

    पुणे -

    - पुणे ते लोणावळा मार्गावर लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना परवानगी,

    - महापालिका किंवा नगर परिषदा त्यासाठीचे पास देणार,

    - त्यानंतर रेल्वेतर्फे त्यांना मासिक पास उपलब्ध करून देण्यात येईल,

    - पुणे - लोणावळा मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी सध्या लोकलच्या चार फेऱ्या सुरू आहेत,

    - दुसरा डोस होऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांनाही प्रवास करता येणार,

    - जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती.

  • 17 Aug 2021 07:07 AM (IST)

    केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांची जनाशीर्वाद यात्रा रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये

    नाशिक - केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांची जनाशीर्वाद यात्रा रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये

    भारती पवार यांनी घेतलं त्र्यंबक राजाचं दर्शन..

    देवस्थानच्या वतीने भारती पवार यांचा सत्कार..

    जनताभिमुख कारभारासाठी पंतप्रधान मोदींच्या आदेशाने सुरू आहे जनाशीर्वाद यात्रा..

    आज नाशिकमध्ये यात्रा आणि दुपारी चांदवड मध्ये पत्रकार परिषद

  • 17 Aug 2021 07:06 AM (IST)

    पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील निर्बंध शिथिलतेचे आदेश

    पुणे -

    - जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील निर्बंध शिथिलतेचे आदेश,

    - ग्रामीण भागातील करोनाबाधितांचा दर पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल,

    - त्यानुसार सर्व दुकाने, उपाहारगृहे, मद्यालये, व्यापारी संकुले रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी,

    - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश,

    - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोनाबाधितांचा दर कमी झाल्याने या दोन्ही शहरांतील र्निबधांमध्ये यापूर्वीच शिथिलता देण्यात आली आहे,

    - मात्र ग्राहक व संकुलातील कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतला असणे बंधनकारक.

  • 17 Aug 2021 06:53 AM (IST)

    अफगानिस्तानमधून नागरिकांना  सुरक्षित स्थळी घेऊन जाणाऱ्या विमानात अफगानी नागरिकांची प्रचंड गर्दी

    अफगानिस्तानमधून नागरिकांना  सुरक्षित स्थळी घेऊन जाणाऱ्या विमानात अफगानी नागरिकांची प्रचंड गर्दी

    फायटर विमानातील नागरिकांच्या गर्दीचा फोटो आला समोर

    एेताहासिक पद्धतीन लोक देश सोडत असल्याचं येत आहे समोर

Published On - Aug 17,2021 6:32 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.