Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी

| Updated on: Aug 25, 2021 | 3:59 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Aug 2021 07:33 PM (IST)

    कल्याण भाजप कार्यालय तोडफोड प्रकरण, 10 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

    कल्याण : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरण

    शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवीसह 10 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

    बाजारपेठ पोलिसांनी केला गुन्हा दाखल

  • 24 Aug 2021 11:04 AM (IST)

    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन

    सोलापूर –

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन

    पंढरपूर तालुक्यातील देगाव इथल्या गट नंबर 341/1, 341/2 अ, 341/2 ब या सातबारा उताऱ्यावरील सर्कल, तलाठी, कोतवाल यांनी बेकायदेशीर नोंदी चुकीच्या पद्धतीने घेतल्याने सातबारा उतारा दुरुस्त करून मिळावा यासाठी आंदोलन

    कुबेर चिमाजी घाडगे असे शेतकऱ्याचे नाव

    दोन वाजेपर्यंत नोंदी न केल्यास बाटली मधील विष पिऊन उडी मारण्याचा शेतकर्‍यांचा इशारा

  • 24 Aug 2021 07:36 AM (IST)

    बार्शी, कुर्डुवाडी पंचायत समितीच्या गैरहजर कर्मचाऱ्यावर विशेष पथकाकडून कारवाई

    सोलापूर -

    बार्शी, कुर्डुवाडी पंचायत समितीच्या गैरहजर कर्मचाऱ्यावर विशेष पथकाकडून कारवाई

    जिल्हा परिषदेतील विशेष पथकाने अचानक भेटी देऊन परवानगी न घेता गैरहजर  राहणाऱ्या ग्रामसेवक ,उपशिक्षक वाहनचालकावर कारवाईचा प्रस्ताव केला सादर

    मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील प्रशासकीय कामांचे मूल्यमापन, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची तपासणी साठी विशेष पथकाची केली आहे नियुक्ती

    विशेष प्रकारचा पाहणे बार्शी व कुर्डुवाडी येथे ग्रामसेवक, उपशिक्षक, वाहन चालक गैरहजर झाल्याचं स्पष्ट

  • 24 Aug 2021 07:31 AM (IST)

    सोलापूर महापालिका समांतर जलवाहिनी, उड्डाणपुलासाठी 250 कोटी राज्य सरकारकडे मागणार

    सोलापूर -

    महापालिका समांतर जलवाहिनी, उड्डाणपुलासाठी 250 कोटी राज्य सरकारकडे मागणार

    उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी, जुना पुणे नाका ,मार्केट यार्ड ते पत्रकार भवनपर्यंत करण्यात येणारे उड्डाणपूल भूसंपादन साठी आवश्यक असलेले 250 कोटी रुपयांची मागणी

    सोलापूर महानगरपालिकेने पाठविला राज्य सरकारकडे योजनांचा प्रस्ताव

  • 24 Aug 2021 07:26 AM (IST)

    नागपुरातील 188 कुंटणखाने नागपूर पोलिसांच्या रडारवर

    - नागपुरातील 188 कुंटणखाने नागपूर पोलिसांच्या रडारवर

    - घराच्या मुळ मालकाच्या कागदपत्रांची तपासणी सुरु

    - लवकरच कुंटणखाने होणार सील

    - गंगाजमूना नंतर नागपूर पोलीस इतरंही कुंटणखान्यावर कारलाईच्या तयारीत

    - स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस करणार कारवाई

  • 24 Aug 2021 07:24 AM (IST)

    पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा विभागात बदली 

    सोलापूर -

    पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीवर मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा विभागात बदली

    त्यांच्या जागी ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त डी. आर. कराळे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

  • 24 Aug 2021 07:24 AM (IST)

    शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल घटकांना पंचवीस टक्के जागेवर प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदत वाढविली

    सोलापूर -

    शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल घटकांना पंचवीस टक्के जागेवर प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदत वाढविली

    तरीही चारशेहून अधिक जागा शिल्लक

    त्यामुळे प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश देण्यात येणार

    यादीतील जिल्ह्यातील एकूण 282 मुलांना प्रवेश मिळणार

    एनआयसी द्वारे एसएमएस द्वारे पालकांना संदेश प्राप्त

  • 24 Aug 2021 06:44 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली! पण स्वातंत्र्य दिनी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?

  • 24 Aug 2021 06:43 AM (IST)

    औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सर्व विभाग येणार एकाच छताखाली

    औरंगाबाद -

    औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सर्व विभाग येणार एकाच छताखाली..

    बांधली जाणार नवीन जिल्हा परिषद इमारत.

    37.83 कोटी रुपयांची 4 मजली नवीन असेल प्रशासकीय इमारत..

    इमारत बांधकाम निविदेच्या दर सूचीला मान्यता देण्यासाठी आज होणार सर्वसाधारण सभा..

    ठरावाला मान्यता मिळाल्यास तात्काळ दिले जातील कार्यारंभ आदेश ..

    कार्यारंभ आदेशानंतर दुसऱ्या दिवसापासून नियोजित जागेवरील जुन्या इमारतीच्या पाडापाडीला होईल सुरुवात..

  • 24 Aug 2021 06:41 AM (IST)

    नितेश राणेचा युवासेनेला इशारा

    नितेश राणेचा युवासेनेला इशारा

    राणेच्या निवासस्थानी राडा होणार?

    युवासेनेचं कार्यकर्ते आमच्या जूहू निवासस्थानाबाहेर जमा होणार असल्याची माहिती मिळतेय

    एकतर मुंबई पोलिसांनी त्यांना थांबावावं त्याला जर ते आलेचं तर ती आमची जबाबदारी नसेल

    सिंहाच्या इलाक्यात पाऊल ठेवण्याचं धाडस करg नका

    आम्ही तुमची वाट पाहतोय

  • 24 Aug 2021 06:36 AM (IST)

    मुंबई काँग्रेसकडून महापौर पदासाठी अभिनेत्यांची नावं जाहीर झाली तर निवडणुकीत फायदा होईल असा रणनिती समितीचा अंदाज

    - मुंबई काँग्रेसच्या रणनिती समितीचा भन्नाट प्लॅन

    - मुंबई काँग्रेसकडून महापौर पदासाठी अभिनेत्यांची नावं जाहीर झाली तर निवडणुकीत फायदा होईल असा रणनिती समितीचा अंदाज

    - त्या दृष्टीने महापौरपदासाठी काँग्रेसकडून सोनू सूद, मिलींद सोमण अथवा इतर प्रसिक अभिनेत्यांची नाव जाहीर करण्याबाबत रणनिती समितीच्या प्रस्तावात शिफारस

    - मात्र हा प्रस्तावावर अद्याप चर्चा झाली नसून मुंबई काँग्रेस या प्रस्तावावर चर्चा करण्याची शक्यता

    - गणेश यादव या रणनिती समितीचे समन्वयक

  • 24 Aug 2021 06:35 AM (IST)

    मुख्यमंत्र्या विरोधातील वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    रायगड -

    मुख्यमंत्र्या विरोधातील वादग्रस्त विधानावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

    महाड शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा.

    महाडचे युवासेना अधिकारी, सिद्धेश पाटेकर याच्यां फिर्याद नुसार दाखल गुन्हा.

    भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल नारायण राणे याच्यां विरोधात गुन्हा दाखल.

    महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्याकडे तपास.

    तसेच भाजप कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्या अतंर्गत आणखी एक गुन्हा दाखल

    जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत दाखल केला गुन्हा.

Published On - Aug 24,2021 6:26 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.