TOP 9 Headlines | 8 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया, जाणून घेऊयात आजच्या टॉप 9 महत्त्वाच्या हेडलाईन्स

TOP 9 Headlines | 8 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 8:00 PM
  1. एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या घरावर धडक! ‘…पण आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी’ सिल्वर ओकवर धडकलेल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून पवारांची पहिली प्रतिक्रिया, वाचा सविस्तर तर सुप्रिया सुळेंचं हात जोडून संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन, पाहा काय म्हणाल्या, पाहा व्हिडीओ 
  2. सदावर्तेंच्या भाषणामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले? गुरुवारच्या जल्लोषानंतर शुक्रवारी राडा का झाला? पाहा सदावर्तेंचा तो एक्स्क्लुझिव्ह बाईट, पाहा व्हिडीओ
  3. एसटी कर्मचाऱ्यांचे संस्कार काढणारे राऊत इतरांविरोधात बोलताना तेच संस्कार विसरतात का? कुणाबद्दल केव्हा केव्हा राऊतांनी काय काय म्हटलं? वाचा सविस्तर
  4. लोडशेडिंग टाळण्यासाठी मोठा निर्णय! महावितरणला वीज खरेदी करण्यास अखेर परवानगी, https://bit.ly/38vj5a9 तर आजच्या बैठकीत उर्जा मंत्र्यांनी नेमकं काय काय म्हटलं? जाणून घ्या
  5. भोंग्याच्या वादावरुन पहिली ठिणगी ठाण्यात, राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसे कार्यालयावर दगडफेक, वाद आणखी तापणार? वाचा सविस्तर  तर वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऑफर, ऑफर नेमकी काय? वाचा सविस्तर
  6. आता तुम्हीही घेऊ शकता बुस्टर डोस! आरोग्य मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, बुस्टर डोस घेण्याबाबत नेमकी अट काय? कुठे घेता येईल प्रीकॉशनरी डोस? जाणून घ्या 
  7. शेअर बाजारात घसरणीला ब्रेक, गुंतवणूकदारांना दिलासा, आज नेमका कितीवर पोहोचला सेन्सेक्स? जाणून घ्या तर सोन्याचे दर पुन्हा एकदा वधारले, सोन्याचे चांदीचे आजचे दर काय? वाचा सविस्तर 
  8. दसवीचा रिव्हू येताच भडकली यामी गोतम! यामीच्या संतापाचं कारण आणि संपातून तिनं नेमकं म्हटलं तरी काय? वाचा सविस्तर
  9. कुस्तीला अवकाळीचा फटका! साताऱ्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र कुस्ती स्पधेचा आजचा खेळ रद्द, आयोजनाच्या ठिकाणचं पावसामुळे मोठं नुकसान, उद्याच्या सामन्यांचं काय? वाचा सविस्तर 
Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....