रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

राज्यात नव्या 121 रुग्णांची वाढ झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 92 रुग्ण वाढले (Maharashtra Corona Positive Cases) आहेत.

रत्नागिरीत 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 4:07 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली (Maharashtra Corona Positive Cases) आहे. आज (14 एप्रिल) राज्यात नव्या 121 रुग्णांची वाढ झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 92 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 455 वर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत (Maharashtra Corona Positive Cases) आहे. यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. आज धारावी झोपडपट्टी परिसरात 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे केईएम रुग्णालयातील 2 डॉक्टरांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत आज 92 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

त्याशिवाय रत्नागिरीत एका 6 महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

  • मुंबई – 92
  • नवी मुंबई – 13
  • रायगड – 1
  • ठाणे – 10
  • वसई विरार – 5

दरम्यान मुंबईत जी दक्षिण म्हणजे वरळी, लोअर परळ, करी रोड परिसरात 308 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर 125, डी- मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 107, एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 86, एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व 85 रुग्ण आढळले (Maharashtra Corona Positive Cases) आहेत.

कोरोना रुग्णांची अपडेट आकडेवारी 

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.