Maharashtra Corona Update | धक्कादायक! आठ दिवसात राज्यात 58 हजार 519 नव्या कोरोना रुग्णांची भर

राज्यात गेल्या आठ दिवसात तब्बल 58 हजार 519 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Maharashtra Corona Update | धक्कादायक! आठ दिवसात राज्यात 58 हजार 519 नव्या कोरोना रुग्णांची भर
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 8:59 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. (Maharashtra Corona Total Cases) राज्यात गेल्या आठ दिवसात तब्बल 58 हजार 519 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 75 हजार 640 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात (15 जुलै) राज्यात 7 हजार 975 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Total Cases).

दिवसभरात 3 हजार 606 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात दिवसभरात 3 हजार 606 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 52 हजार 613 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 11 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.67 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिवसभरात 233 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 233 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतील 62 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.96 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 10 हजार 928 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Maharashtra Corona Total Cases).

राज्यात 7,08,373 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये

राज्यात 7 लाख 08 हजार 373 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 43 हजार 315 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या आठ दिवसात किती रुग्ण वाढले?

  • 8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण
  • 9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण
  • 10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण
  • 11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण
  • 12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण
  • 13 जुलै 2020 – 6 हजार 497 रुग्ण
  • 14 जुलै 2020 – 6 हजार 741 रुग्ण
  • 15 जुलै 2020 – 7 हजार 975 रुग्ण

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Total Cases

संबंधित बातम्या :

PUNE CORONA | पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू

Pipari Wedding | पिपरीच्या नवरदेवाचा नवा प्रताप, कोव्हिड वॉर्डातील व्हिडीओ बनवून व्हायरल, दुसरा गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.