Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
Big breakingImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 7:42 AM

मुंबई : आज दिनांक 11 ऑक्टोबर 2022. जाणून घेऊयात राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांना तात्पुरत्या स्वरुपात नवं नाव दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला नवं चिन्हदेखील दिलं गेलंय. मात्र शिंदे गटाच्या चिन्हाचा प्रश्नही कायम आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटानंतर शिंदे गटाला निवडणूक आयोग कोणतं चिन्ह देतं, याची उत्सुकता ताणली गेलीय. ज्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमुळे या सर्व गोष्टींबाबत तातडीने निर्णय घेण्याची वेळ आली, त्या निवडणुकीसाठीच्या रणधुमाळीलाही वेग आलाय. या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आजही राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.