Live Update : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफचे रस्त्यावर उतरुन आंदोलन

Live Update : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफचे रस्त्यावर उतरुन आंदोलन
Picture

Mumbai Local | ...तरच मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल

26/07/2020,12:28PM
Picture

Kargil Vijay Diwas : उंच पर्वतांवर शत्रू आणि पायथ्याशी उत्तर देणारी भारतीय सेना : पंतप्रधान मोदी

26/07/2020,12:27PM
Picture

पब्जी खेळताना हार्ट अटॅक, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

26/07/2020,12:27PM
Picture

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल, विद्यार्थी प्रवेशासाठी आजपासून फक्त नोंदणी करु शकणार

26/07/2020,12:26PM
Picture

पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफचे रस्त्यावर उतरुन आंदोलन

पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफचे रस्त्यावर उतरुन आंदोलन, चार महिन्यांपासून हॉस्पिटल प्रशासन अन्याय करत असल्याने नर्सिंग स्टाफ आक्रमक, जवळपास तिनशे लोकं हॉस्पिटल समोरील आंदोलनात सहभागी, पगार कमी देणे, कुलिंग टाईम नाही, 12 तास ड्युटी, काम करायची सक्ती, राजीनामा स्वीकारत नाही, जहांगीर हॉस्पिटल कोव्हीड आणि नॉन कोव्हीड हॉस्पिटल, हॉस्पिटल प्रशासन हॉस्टेलवर येऊन धमक्या देणे, स्टाफला HR शिवीगाळ करत असल्याचा आरोप नर्सिंग स्टाफ कडून करण्यात आला आहे.

26/07/2020,12:20PM
Picture

बीडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला 500 वर

बीडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला 500 वर, आज पुन्हा 25 रुग्ण पॉझिटिव्ह, परळी 12, बीड 6 तर गेवराईत 6 रुग्ण आढळले, 287 रुग्णांवर उपचार सुरू

26/07/2020,12:08PM
Picture

पुण्यातील बुधवार पेठेतील रेडलाईट एरियामध्ये कोरोनाची एण्ट्री

पुण्यातील बुधवार पेठेतील रेडलाईट एरियामध्ये कोरोनाची एण्ट्री, शरीरविक्री करणाऱ्या दोन महिला आणि तीन पुरुषांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह महिलांपैकी एक महिला चार महिन्यांची गर्भवती, गेले चार महिने या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता.

26/07/2020,12:05PM
Picture

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, जिल्ह्यात काल 61 नवीन पॉझिटिव्ह रूग्ण, दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत 1669 पॉझिटिव्ह रूग्ण, 1098 रुग्णांनी केली आतापर्यंत कोरोनावर मात, 517 रुग्णांवर उपचार सुरू, 47 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू

26/07/2020,12:02PM
Picture

पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात 92 कोरोना रुग्णांची वाढ

पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात 92 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 67 हजार 60 वर, तर आत्तापर्यंत 1 हजार 662 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

26/07/2020,11:53AM
Picture

नागपुरात दुसऱ्या दिवशी ही जनता कर्फूला नागपूरकरांचा प्रतिसाद

नागपुरात दुसऱ्या दिवशी ही जनता कर्फूला नागपूरकरांचा प्रतिसाद, सकाळच्या वेळी नागपूरकर रस्त्यावर नाही, अत्यावश्यक सेवेची दुकान सुरू मात्र ग्राहक कमीच, नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्या आवाहनाला नागपूरकरांची साथ

26/07/2020,11:51AM
Picture

कारगिल विजय दिवस भारतीय जनता कधीच विसरू शकणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

26/07/2020,11:40AM
Picture

पालघरमधील खासगी कंपनीतील 28 कामगारांना कोरोनाची लागण

पालघरमधील मॅक्लॉडस फार्मासिटिकल कंपनीमधील 28 कामगारांना करोनाची लागण, परिसरात भीतीचे वातावरण

26/07/2020,11:35AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

26/07/2020,11:37AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *