LIVE | शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटेड घडामेड फक्त एका क्लिकवर

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:56 PM, 19 Nov 2020
LIVE-NEW

[svt-event title=”शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी” date=”19/11/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ] शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अर्धा तास जोरदार पाऊस, नगर जिल्ह्याच्या‌ उत्तर भागात सर्वदूर ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे सरासरी तापमानात वाढ, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता [/svt-event]

[svt-event title=” माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण” date=”19/11/2020,4:57PM” class=”svt-cd-green” ] माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी मुंबईकडे रवाना, माझ्या सानिध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होई पर्यंत भेटण्यास येऊ नये, एकनाथ खडसे यांचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”मुंबईनंतर पुण्यातही छटपूजेला परवानगी नाही” date=”19/11/2020,4:34PM” class=”svt-cd-green” ] पुण्यातही छटपुजेला परवानगी नाही, सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करता येणार नाही, महापालिकेचा आदेश, गर्दी केल्यास दंडात्मक कारवाई, मुंबईनंतर पुण्यातही छटपूजेला परवानगी नाही, आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”वाढीव वीजबिलाबाबत मनसेची बैठक, अमित ठाकरेही उपस्थित” date=”19/11/2020,2:24PM” class=”svt-cd-green” ] वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन मनसेची सरकारला घेरण्याची तयारी, मनसे नेते, सरचिटणीस यांची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार, बैठकीत आंदोलनाबाबत रणनीती ठरवली जाणार, मनसे पक्ष कार्यालय राजगड इथे बैठक, बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, सरचिटणीस संदीप देशपांडे, दिलीप धोत्रे उपस्थित, याशिवाय राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेही हजर [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली” date=”19/11/2020,2:11PM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली, अजित पवार, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांकडून इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन” date=”19/11/2020,1:22PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन, मंत्रालयातील कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ [/svt-event]

[svt-event title=”अमरावती शिक्षक मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट ” date=”19/11/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”CBI ला परवानगीशिवाय कोणत्याही राज्यात प्रवेश नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय” date=”19/11/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे विद्यापीठात ‘जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन’ हा तीन वर्षांचा बीए पदवी अभ्यासक्रम सुरु केला जाणार” date=”19/11/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ] पुणे : कौशल्य विकासावर आधारित शिक्षण देण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रयत्न, यामध्ये आता उत्तम दर्जाचे दागिने घडविणारे सुवर्णकार घडविण्यासाठी विद्यापीठाचे पाऊल, विद्यापीठात ‘जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन’ हा तीन वर्षांचा बीए पदवी अभ्यासक्रम सुरु केला जाणार, मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी या संस्थेच्या मदतीने सुरु होणार हा अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमाच्या सामंजस्य करारावर कुलगुरूंची स्वाक्षरी [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 398 नव्या रुग्णांची भर” date=”19/11/2020,8:03AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 398 नव्या कोरोना रुग्णांची भर, 24 तासांत सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, 24 तासांत जिल्ह्यात 6625 कोरोना चाचण्या, जिल्ह्यात 3300 रुग्णांवर उपचार सुरु, दिवाळीच्या काळातील गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्येत भर [/svt-event]

[svt-event title=”‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेसंदर्भातील वादावर मुंबईत तोडगा” date=”19/11/2020,7:38AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेसंदर्भातील वादावर मुंबईत तोडगा, समस्त पुजारी, अभ्यासक, शालिनी ठाकरे, महेश कोठारे यांच्यात पार पडली बैठक, मालिकेला विरोध नाही पण कथानकात बदल केल्याचा गावकऱ्यांचा आरोप, मालिकेत योग्य तो बदल करण्याबाबत सकारात्मक चर्चा [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात 15 दिवसात 1 लाख 35 हजार दस्त नोंदणी, शासनाला 879 कोटी रुपयांचा महसूल” date=”19/11/2020,7:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे : मागील 15 दिवसांत राज्यात 1 लाख 35 हजार दस्त नोंदणी, यातून शासनाला मिळाला 879 कोटी रुपयांचा महसूल, दिवाळीचा मुहुर्त साधत घर खरेदीचे दस्त नोंदवण्यास नागरिकांचा कल, मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे नागरिकांची घर खरेदीला पसंती, राज्यभरात या आर्थिक वर्षात एकूण 9 लाख 66 हजार दस्त नोंद, त्यातून शासनाला मिळाला 6 हजार 527 कोटी रुपयांचा महसूल, बुधवारी दिवसभरात 7 हजार 500 इतके दस्त नोंदणीतू सुमारे 41 कोटी रुपयांचा महसूल जमा [/svt-event]

[svt-event title=”दिवाळीनंतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, 384 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह” date=”19/11/2020,7:27AM” class=”svt-cd-green” ] पुणे : दिवाळीनंतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढीस, बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: 14 टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह, दिवसभरात 2 हजार 743 जणांची कोरोना चाचणी, यापैकी 384 जण पॉझिटिव्ह [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरात आतापर्यंत 7 लाख 73 हजार 879 जणांची कोरोना तपासणी” date=”19/11/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे शहरात आतापर्यंत 7 लाख 73 हजार 879 जणांची कोरोना तपासणी, यापैकी 1 लाख 65 हजार 426 जण पॉझिटिव्ह, तर 1 लाख 56 हजार 639 जण कोरोनामुक्त, आतापर्यंत 4 हजार 401 जणांचा कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event date=”19/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]