Marathi News Live Update : पंच्याहत्तर हजार भर्ती करण्याचा निर्णय आम्ही घेतला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे औरंगाबादमध्ये वक्तव्य

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News Live Update : पंच्याहत्तर हजार भर्ती करण्याचा निर्णय आम्ही घेतला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे औरंगाबादमध्ये वक्तव्य
Big breakingImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 12:39 AM

आज दिनांक 16  सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यसह देशातील महत्त्वाच्या घडामोडी.  सध्या वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांवर आरोप केले जात आहेत. आज देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काल रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. दादर परिसरात रात्री दमदार पाऊस झाला. तर इतर भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. पाऊस रिमझिम असल्याने त्याचा कोणताही परिणाम हा वाहतुकीवर झाला नसून, रेल्वे तसेच रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.