Marathi News Live Update :हज हाऊसमध्ये होत असलेल्या मुशायर्राच्या कार्यक्रमाला हाजी अरफत शेख यांचा विरोध

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News Live Update :हज हाऊसमध्ये होत असलेल्या मुशायर्राच्या कार्यक्रमाला हाजी अरफत शेख यांचा विरोध
Big breakingImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 7:33 AM

आज दिनांक 17 सप्टेंबर 2022  जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या राज्यात वेदांतावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आज देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्याच्या अनेक भागात सध्या पाऊस सुरू आहे. इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.