Marathi News LIVE Update : निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अनेक उद्योग गुजरात, कर्नाटकात नेले; आमदार रोहित पवारांचा आरोप

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अनेक उद्योग गुजरात, कर्नाटकात नेले; आमदार रोहित पवारांचा आरोप
Big breakingImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 7:55 AM

मुंबई : आज दिनांक 25 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.  न्यायालयाने शिवसेनेला दिलासा देत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार याविरोधात सोमवारी शिंदे गट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्रीपद मिळताच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तसेच या जिल्ह्यात भाजपाचा प्रभाव वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला पालकमंत्रीपद दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.