अशोक चव्हाणांना पदावरून काढण्याची प्रमुख मागणी, मराठा समाजाच्या बैठकीत 10 ठराव झाले पास

अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून काढून अजित पवार, एकनाथ शिंदे ,जयंत पाटील यांना जबाबदारी द्यावी अशी प्रमुख मागणी यावेळी मराठा समजाकडून करण्यात आली.

अशोक चव्हाणांना पदावरून काढण्याची प्रमुख मागणी, मराठा समाजाच्या बैठकीत 10 ठराव झाले पास
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 2:48 PM

मुंबई : आज मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठकी पार पडली. यामध्ये 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठराव पास झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या विशेष बैठकीत नेते विनायक मेटे, राजन घाग, माजी आयएएस निर्मलकुमार देशमुख, भाई राऊत, एड. श्रीराम पिंगळे ऊपस्थित होते. यावेळी एक मराठा लाख मराठाची घेषणा देत बैठकीला सुरुवात झाली होती. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून काढून अजित पवार, एकनाथ शिंदे ,जयंत पाटील यांना जबाबदारी द्यावी अशी प्रमुख मागणी यावेळी मराठा समजाकडून करण्यात आली. (main demand for removal of Ashok Chavan 10 resolutions were passed in the meeting of Maratha community)

1. अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून काढून अजित पवार, एकनाथ शिंदे ,जयंत पाटील यांना घ्यावे

2. केंद्र सरकारने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून रणनीती ठरवावी

3. 31 डिसेंबर 2020 पर्यंत सरकारने चर्चा करावी बैठक घ्यावी

4. जो पर्यंत समप्रिम केर्टाचा निकाल लागत तोपर्यंत नोकर भरती करू नये

5. स्थगितीपुर्वी नोकर भरती पूर्ण झालेल्यांना त्वरित नियुक्त्या द्याव्या

6. इच्छुक उमेदवारांना तोपर्यंत ews कोट्यातून आरक्षण द्यावं

7. 31 डिसेंबरपर्यंत निर्णय नाही झाला तर 3 जानेवारीला पुन्हा बैठक तर बैठकीत आंदोलन, रस्ता रोको धरणे यावर निर्णय होईल

8. जे आज आले नाहीत त्यांना विनंती 3 जानेवारीला उपस्थिती राहावं म्हणजे निर्णय घेता येईल

9. कोपर्डी आणि तांबडीच्या गुन्हेगारांना त्वरित फाशी द्यावी

10. सारथी, मागास विकास महामंडळ, हे विषय त्वरित मार्गी लावावे (main demand for removal of Ashok Chavan 10 resolutions were passed in the meeting of Maratha community)

इतर बातम्या – 

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

राष्ट्रवादीकडून घरवापसीची साद, गणेश नाईक भाजप सोडणार?

सांगलीत शिवसेनेचा धक्का, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप नेत्यांना शिवबंधन

(main demand for removal of Ashok Chavan 10 resolutions were passed in the meeting of Maratha community)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.