संभाजीराजेंचं ‘हे’ दुखणं कोण कमी करणार आणि कधी?

रायगड प्राधिकरणाला पूर्ण स्वायत्तता द्या अशी मागणी संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

संभाजीराजेंचं 'हे' दुखणं कोण कमी करणार आणि कधी?
संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 2:38 PM

कोल्हापूर : रायगड प्राधिकरणाला पूर्ण स्वायत्तता दिली पाहिजे तसा कायदा झाला पहिजे अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. आज रायगड विकास प्राधिकरणाला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने संभाजीराजेंनी रायगडच्या कामकाजाविषयी बोलताना ही मागणी केली आहे. जेवढ्या आनंदाने मी अध्यक्षपद स्वीकारलं तितक्याच अडचणी देखील आहेत. आमचा बराच वेळ परवानगी मागण्यात जातो मग काम कधी होणार. त्यामुळे रायगड प्राधिकरणाला पूर्ण स्वायत्तता द्या अशी मागणी संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale demanded the Raigad Authority should be given full autonomy)

गेल्या तीन वर्षापासून रायगडावर चांगल काम सुरू आहे. विकास कामांना वेग आला आहे. पण बराच वेळ हा परवानगी मागण्यात जातो. स्वायत्तते बाबतच माझं दुखणं अजूनही कायम आहे. पूर्ण स्वायत्तता नसल्याने अडचणी येत असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर अडचणी असल्या तरी रायगड प्राधिकरणाचा काम मी संधी म्हणून पाहतो. पण याविषयी कायदा केला तर काम आणखी फास्ट होईल असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, रायगड मॉडेल हे इतर किल्ल्यांनाही असलं पाहिजे. केंद्र सरकारच्या अधिकारात असलेले आणखी 10 किल्ले संवर्धनासाठी हाती घेतले आहेत. यासाठी फोर्ट फेडरेशब तयार केलं आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्व विभाग शिवप्रेमी आणि उद्योजकांचा सहभाग असेल. रायगड मॉडेल सारखे 20 ते 25 किल्ले संवर्धन करता आले तर महाराष्ट्राच वेगळं सौंदय पुढं येईल असा विश्वास यावेळी संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे. (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale demanded the Raigad Authority should be given full autonomy)

इतर बातम्या –

ठाकरे सरकारला विकासाचं कावीळ, शेलारांची टीका सेनेच्या जिव्हारी

ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?

(MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale demanded the Raigad Authority should be given full autonomy)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.