LIVE : सासू घरात घेईना, डोक्यात रॉड घालून हत्या, जावई अटकेत

[svt-event title=” सासू घरात घेईन, डोक्यात रॉड घालून हत्या, जावई अटकेत” date=”08/05/2019,4:56PM” class=”svt-cd-green” ] पुणे : घरात घेत नसल्याच्या रागातून डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन जावयाने सासूचा खून केला. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला गजाआड केलं आहे. पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी दोन वाजता ही थरारक घटना घडली. सुदामती गायकवाड […]

LIVE :  सासू घरात घेईना, डोक्यात रॉड घालून हत्या, जावई अटकेत
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 3:47 PM

[svt-event title=” सासू घरात घेईन, डोक्यात रॉड घालून हत्या, जावई अटकेत” date=”08/05/2019,4:56PM” class=”svt-cd-green” ] पुणे : घरात घेत नसल्याच्या रागातून डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन जावयाने सासूचा खून केला. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला गजाआड केलं आहे. पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी दोन वाजता ही थरारक घटना घडली. सुदामती गायकवाड (वय 60) असे मृत्यू झालेल्या सासूचं नाव आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी जावई दिगंबर ओव्हाळला अटक करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनदरम्यानच्या चकमकीत 2 माओवादी ठार” date=”08/05/2019,12:47PM” class=”svt-cd-green” ] #छत्तीसगड : डीआरजी आणि एसटीएफ पोलिसांच्या कोबिंग ऑपरेशनदरम्यान माओवाद्यांचा गोळीबार, चकमकीत 2 माओवादी ठार, एक महिला तर एक पुरूष नक्षलवादी, दंतेवाडा जिल्हयातील अरानपूर जंगलातील घटना [/svt-event]

[svt-event title=”पाकिस्तानमध्ये मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू” date=”08/05/2019,10:49AM” class=”svt-cd-green” ] पाकिस्तानमध्ये मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू, तर 24 पेक्षा अधिक जखमी, लाहोरच्या दाता दरबार मशिदीतील घटना [/svt-event]

[svt-event title=”‘जेट’साठी शिवसेनेचं आंदोलन” date=”08/05/2019,8:34AM” class=”svt-cd-green” ] जेट एअरवेजच्या कामगारांना शिवसेनेच्या कामगार सेनेचा पाठिंबा, आज इंटरनॅशनल एअरपोर्टवर शिवसेना आंदोलन करणार, शिवसेना कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वात आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात” date=”08/05/2019,8:26AM” class=”svt-cd-green” ] पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील कल्याणी चौकात भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला कंपनीच्या बसची वाट पाहत असलेल्या तरुणीला चारचाकी टेम्पोने चिरडले, तरुणीचा जागीच मृत्यू, प्रतिक्षा चव्हाण असे तरुणीचे नाव [/svt-event]

[svt-event title=”रंगकर्मी वामन तावडे यांचं निधन” date=”08/05/2019,7:18AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : जेष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचं निधन, वयाच्या 69वा व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कन्सट्रक्शन्, पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची रापी इत्यादी एकांकीकांचं लेखन, तसेच, इमला,रज्जू, चौकोन इत्यादी अनेक पुरस्कारप्राप्त नाटकांचंही लेखन [/svt-event]

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें