LIVE : मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा

[svt-event title=”मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा ” date=”09/02/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राच्या विविध भागातून मनसे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक यामध्ये सामील होतील, असा दावा मनसे नेते अरविंद गावडे यांनी केला. [/svt-event] [svt-event title=”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चासाठी जय्यत तयारी ” date=”09/02/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] […]

LIVE : मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा
Follow us
| Updated on: Feb 09, 2020 | 10:32 AM

[svt-event title=”मनसेच्या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार, मनसे नेते अरविंद गावडेंचा दावा ” date=”09/02/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राच्या विविध भागातून मनसे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक यामध्ये सामील होतील, असा दावा मनसे नेते अरविंद गावडे यांनी केला. [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चासाठी जय्यत तयारी ” date=”09/02/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित महामोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा मोर्चा हिंदू जिमखाना इथून ज्या मैदानावर जाणार आहे. त्याच आझाद मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखो कार्यकर्त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर मैदानात भव्य दिव्य स्टेजही उभा करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत साडेपाचशे वर्षापूर्वींच्या जैन मुर्ती सापडल्या” date=”09/02/2020,8:59AM” class=”svt-cd-green” ] सांगील जिल्ह्यात मालगाव येथे साडेपाचशे वर्षापूर्वींच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत. याठिकाणी भगवान महावीर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. पाया खुदाई करताना सदर ठिकाणी एकूण 15 मूर्ती सापडल्या. त्यापैकी काही मूर्ती सुमारे पाचशे वर्षांपूर्वीच्या असाव्यात असं जाणकारांच मत आहे. जैन धर्माचे अभ्यासक आणि इतिहास तज्ञांच्या मदतीने याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.