मुंबईतील व्यक्तीला दुबईत तब्बल 18 कोटींची लॉटरी, रातोरात कोट्याधीश

मुंबई : आतापर्यंत अनेकजण लॉटरीमुळे करोडपती, तर कुणी लखपती बनले आहेत. नशीबवान लोकांना लॉटरी लागते, असं म्हटलं जातं. अशाच एका मुंबईच्या नशीबवान व्यक्तीला तब्बल कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे. रविंद्र भुल्लर असं या व्यक्तीचं नाव आहे. संयुक्त अरबमधील अमीरातमध्ये भुल्लर यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. भारतीय वंशाच्या रविंद्र भुल्लर यांना 27 लाख डॉलर (अंदाजे […]

मुंबईतील व्यक्तीला दुबईत तब्बल 18 कोटींची लॉटरी, रातोरात कोट्याधीश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : आतापर्यंत अनेकजण लॉटरीमुळे करोडपती, तर कुणी लखपती बनले आहेत. नशीबवान लोकांना लॉटरी लागते, असं म्हटलं जातं. अशाच एका मुंबईच्या नशीबवान व्यक्तीला तब्बल कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे. रविंद्र भुल्लर असं या व्यक्तीचं नाव आहे. संयुक्त अरबमधील अमीरातमध्ये भुल्लर यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं.

भारतीय वंशाच्या रविंद्र भुल्लर यांना 27 लाख डॉलर (अंदाजे 18.65 कोटी रुपये) ची लॉटरी लागली आहे. खलीज टाईम्सने या वृत्ताची माहिती दिली. बुधवारी हा ड्रॉ अबू धाबी येथील आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी भुल्लर हे मुंबईत होते. त्यामुळे त्यांना लॉटरी लागली असल्याची माहिती उशिरा समजली. आयोजकांनी भुल्लर यांच्या मुलीला संपर्क साधला आणि लॉटरी लागल्याची माहिती दिली. यानंतर एका आठवड्याने भुल्लर यांना लॉटरी लागल्याचे समजले.

अबू धाबीमधील बिग तिकीट लॉटरी चौथ्यांदा एका भारतीय व्यक्तीला लागली आहे. याआधीही फेब्रुवारी महिन्यात प्रशांत पंडरथील या भारतीय वंशाच्या व्यक्तीला लॉटरी लागली होती. त्यांना 19.45 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. पंडरथी यांनी अबूधाबीमध्ये बिग तिकीटमध्ये ऑनलाईन तिकीट खरेदी केलं होतं. बिग तिकीट अबू धाबीमध्ये नगद पुरस्कार आणि लक्झरी कारसाठी सर्वात मोठी आणि सर्वात जुनी प्रसिद्ध लॉटरी स्पर्धा आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.