ना कचऱ्याचे ढिग, ना दुर्गंधी, मुंबईत आता अंडरग्राउंड कचरा संकलन

मुंबई: मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका अनेक उपाययोजना करत असते. वेगवेगळे प्रकल्प राबवत असते. सार्वजनिक ठिकाणी अनेक कचरा संकलन केंद्र उभारलं जातं. पण कचराप्रश्न सुटत नाही. त्यावर महापालिकेने आता दुसरा पर्याय शोधला आहे. महापालिकेने अंडरग्राऊंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे. गिरगाव चौपाटी आणि शहीद भगत सिंह मार्गाशेजारी दोन अंडर ग्राउंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे. अंडरग्राऊंड […]

ना कचऱ्याचे ढिग, ना दुर्गंधी, मुंबईत आता अंडरग्राउंड कचरा संकलन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई: मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नावर महापालिका अनेक उपाययोजना करत असते. वेगवेगळे प्रकल्प राबवत असते. सार्वजनिक ठिकाणी अनेक कचरा संकलन केंद्र उभारलं जातं. पण कचराप्रश्न सुटत नाही. त्यावर महापालिकेने आता दुसरा पर्याय शोधला आहे. महापालिकेने अंडरग्राऊंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे. गिरगाव चौपाटी आणि शहीद भगत सिंह मार्गाशेजारी दोन अंडर ग्राउंड कचरा संकलन केंद्र उभारलं आहे.

अंडरग्राऊंड संकलन केंद्र तयार केले असून, वर दोन बॉक्स बसवले आहेत. यात कचरा टाकला की हा कचरा अंडर ग्राउंड संकलन केंद्रात जाऊन पडतो. आधी मोकळे डब्बे हे कचरा जमा करण्यासाठी वापरले जात होते, त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत असे. पण आता अंडर ग्राऊंड संकलन असल्याने दुर्गंधी पसरणार नाही.

सध्या प्रयोगिक तत्वावर दोन ठिकाणी अंडरग्राऊंड कचरा संकलन बीन बसवण्यात आले आहेत. पुढील काळात मुंबईत सर्वच ठिकाणी अंडरग्राऊंड कचरा संकल बीन बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना आपल्याला कचऱ्याचे ढिग किंवा दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.