AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीचा धुराळा! नगरपंचायत अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर, एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी

राज्यातील 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण आज जाहीर झाले आहे. 147 पैकी एकूण 74 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

निवडणुकीचा धुराळा! नगरपंचायत अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर, एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी
Nagar panchayat election
| Updated on: Oct 06, 2025 | 6:25 PM
Share

राज्यातील 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण आज जाहीर झाले आहे. 147 पैकी एकूण 74 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यातील 38 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 9 जागा अनुसूचित जातीसाठी, 7 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि 20 जागा मागासवर्ग प्रवर्गासाठी असणार आहेत. तुमच्या नगरपंचायतीत कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष असे ते सविस्तर जाणून घेऊयात.

अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या नगरपंचायती

  • येरखेडा
  • निलडोह (महिला)
  • गोधनी (रेल्वे) (महिला)
  • कांद्री (कन्हान)
  • भिसी
  • कुरखेडा
  • देवरी
  • बेसा-पिपळा (महिला)
  • कोरची (महिला)
  • बहादुरा (महिला)
  • धानोरा (महिला)
  • माळेगांव (ब्रु.)
  • गौंडपिंपरी (महिला)
  • बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा
  • भातकुली
  • ढाणकी (महिला)
  • अहेरी (महिला)
  • दहीवडी

अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या नगरपंचायती

  • भिवापूर (महिला)
  • कोरपणा
  • कळंब
  • गोरेगांव
  • सिरोंचा (महिला)
  • सिंदेवाही
  • समुद्रपूर (महिला)
  • अर्जुनी-मोरगांव (महिला)
  • देवळा (महिला)
  • माणगांव
  • सेलू
  • हिंगणा (महिला)
  • पाली (महिला)

ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या नगरपंचायती

  • पारनेर
  • तळा
  • घनसावंगी (महिला)
  • भामरागड (महिला)
  • मंचर (महिला)
  • पाटोदा (महिला)
  • खानापूर
  • माढा (महिला)
  • पोंभूर्णा
  • माहूर
  • वडवणी (महिला)
  • पोलादपूर (महिला)
  • आटपाडी
  • खालापूर (महिला)
  • मालेगांव-जहांगिर
  • शिरुर-अनंतपाळ (महिला)
  • कळवण (महिला)
  • मंठा
  • सावली (महिला)
  • कोंढाळी
  • मानोरा (महिला)
  • मारेगांव (महिला)
  • माळशिरस
  • आष्टी, जि. वर्धा (महिला)
  • एटापल्ली
  • झरी जामणी
  • तलासरी (महिला)
  • जाफ्राबाद (महिला)
  • चाकूर (महिला)
  • तिर्थपूरी
  • कणकवली
  • शिरुर-कासार
  • आष्टी, जि.बीड (महिला)
  • विक्रमगड
  • अकोले
  • जिवती (महिला)
  • मोखाडा
  • कर्जत, जि.आहिल्यानगर (महिला)
  • सुरगणा

खुल्या प्रवर्गातील नगरपंचायती

  • बाभुळगांव (महिला)
  • मुक्ताईनगर (महिला)
  • कुही (महिला)
  • देहू (महिला)
  • शहापूर (महिला)
  • पारशिवनी (महिला)
  • वडगांव-मावळ (महिला)
  • तिवसा (महिला)
  • मंडणगड (महिला)
  • शिंदखेडा (महिला)
  • लांजा (महिला)
  • देवरुख (महिला)
  • वाडा (महिला)
  • लोणंद (महिला)
  • मेढा (महिला)
  • जळकोट (महिला)
  • दिंडोरी (महिला)
  • सडक-अर्जुनी (महिला).
  • म्हसळा (महिला)
  • नातेपुते (महिला)
  • रेणापूर (महिला)
  • लाखणी (महिला)
  • औंढा नागनाथ (महिला)
  • पाटण (महिला)
  • पेठ (महिला)
  • कडेगांव (महिला)
  • अनगर (महिला)
  • महादूला (महिला)
  • सोयगांव (महिला)
  • वैराग (महिला)
  • लाखांदूर (महिला)
  • राळेगांव (महिला)
  • गुहागर (महिला)
  • नांदगांव-खडेश्वर (महिला)
  • महाळुंग-श्रीपूर (महिला)
  • वाशी, जि.धाराशिव (महिला)
  • बार्शी-टाकळी (महिला)
  • मोहाडी (महिला)
  • साक्री
  • सालेकसा
  • कवठे-महांकाळ
  • देवणी
  • मोताळा
  • अर्धापूर
  • धारणी
  • फुलंब्री
  • हातकणंगले
  • लोहारा (बु.)
  • बोदवड
  • मुरबाड
  • हिमायतनगर
  • केज
  • कसई-दोडामार्ग
  • आजरा
  • मुलचेरा
  • संग्रामपूर
  • खंडाळा
  • धडगांव-वडफळ्या
  • वडुज
  • कुडाळ
  • कोरेगांव
  • देवगड-जमसंडे
  • दापोली
  • वाभवे-वैभववाडी
  • नेवासा
  • मौदा
  • निफाड
  • शिराळा
  • चंदगड
  • नायगांव
  • सेनगांव
  • महागांव
  • चार्मोर्शी
  • बदनापूर
  • कारंजा
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....