
राज्यातील 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण आज जाहीर झाले आहे. 147 पैकी एकूण 74 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यातील 38 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 9 जागा अनुसूचित जातीसाठी, 7 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि 20 जागा मागासवर्ग प्रवर्गासाठी असणार आहेत. तुमच्या नगरपंचायतीत कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष असे ते सविस्तर जाणून घेऊयात.