नाशकात डॉक्टर-नर्सच्या प्रयत्नांमुळे नवजात बाळाला जीवनदान

सरकारी रुग्णालयाचा कामांवर अनेक वेळा वेगवेगळ्या कारणावरुन टीका होते. मात्र याच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रयत्नांमुळे एका नवजात बालकाला जीवदान मिळालंय. नाशकातील डॉक्टर आणि नर्सनी एका नवजात बाळाला जीवनदान दिलंय.

नाशकात डॉक्टर-नर्सच्या प्रयत्नांमुळे नवजात बाळाला जीवनदान
Nashik civil hospital
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 2:34 PM

नाशिक : सरकारी रुग्णालयाचा कामांवर अनेक वेळा वेगवेगळ्या कारणावरुन टीका होते. मात्र याच सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रयत्नांमुळे एका नवजात बालकाला जीवदान मिळालंय. नाशकातील डॉक्टर आणि नर्सनी एका नवजात बाळाला जीवनदान दिलंय.

नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ साडे पाचशे ग्राम वजनी आणि वेळे आधी जन्मलेल्या बळावर योग्य निदान आणि उपचार करत येथील डॉक्टर आणि नर्स यांनी या बाळाला जीवदान दिले आहे. अशा प्रकारच्या बाळावर उपचार करुन त्याला व्यवस्थित घरी सोडल्याची ही पहिलीच घटना आहे. फक्त 27 आठवड्यांच्या आणि साडे पाचशे ग्राम वजनाच्या बाळावर योग्य निदान करुन नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉक्टर, नर्स आदी स्टाफ यांनी जीवनदान दिले आहे.

अडीच ते पावणे तीन महिने या बळावर सिव्हील रुग्णालयात उपचार केले गेले होते. हळू हळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याचे वजन देखील वाढून साडे बाराशे ग्राम इतके झाले. आता बाळ सुरक्षित असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातच या बाळावर योग्य निदान आणि उपचार झाल्याने या बाळाची प्रकृती आता आणखी सुधारली असून या बाळाचे वजन आता सोळाशे वीस ग्राम इतके झाले आहे.

हे असं पहिलंच बाळ आहे की जे सिव्हील हॉस्पिटलमध्ये अतिशय कमी म्हणजेच साडे पाचशे वजनाचा असताना आणण्यात आला आणि तब्येत सुधारुन गेला, असं या बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

मालमत्तेचा मालकी हक्क निश्चिती अन् चौकशीचे काम सुरू; नाशिक महापालिकेचा पुढाकार

सिन्नर, निफाडमध्ये कोरोना रुग्णसंख्या तीन आकडी; येवल्यातही 76 जणांवर उपचार सुरू

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.