Nashik | मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिलकी नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ!

तळवाडे धरणात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आणि त्याच परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याची घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर नाशिक जिल्हयातील काही भागात पावसाने हजेरी लावली, संध्याकाळच्या सुमारास जिल्हयातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धापवळ झाली.

Nashik | मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिलकी नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:27 AM

मालेगाव : मालेगाव (Malegaon) तालुक्यात तळवाडे शिवारात  ढगफुटी सदृष्य पावसाने हजेरी लावली. पिलकी नदीच्या पाण्यामध्ये देखील मोठी वाढ झालीये. त्यातच गिरणा नदी मार्गे लेंडी धरणात (Dam) पाणी पुरवठा सुरु असतांना अतिवृष्टी झाल्याने पाट फुटल्याची घटना घडली आहे. दरम्यान लेंडी धरणाजवळील पाटावरुन जात असतांना अचानक पाट फुटल्याने एक तरुण पाण्यात अडकला होता. स्थानिकांनी मोठे प्रयत्न करून त्या तरूणाचे प्राण वाचवले. सध्या चणकापूर धरणातून मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणा-या तळवाडे धरणात कालव्याद्वारे पाणी (Water) सोडण्यात आले आहे.

अचानक पाट फुटल्याने तरुण पाण्यात अडकला

तळवाडे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आणि त्याच परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याची घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर नाशिक जिल्हयातील काही भागात पावसाने हजेरी लावली, संध्याकाळच्या सुमारास जिल्हयातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धापवळ झाली. नाशिक शहरातही तब्बल 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

हे सुद्धा वाचा

नाशिक शहरामध्येही जोरदार पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नाशिककरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सगळ्या यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. 20 दिवसांनंतर नाशिकसह जिल्हामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मालेगाव तालुक्यातील तळवाडे शिवारात तर जोरदार पाऊस झालायं. अचानक आलेल्या पाण्यामुळे एक तरून वाहून जाताना थोड्यात बचावला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.