महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आर्थिक गाडा डगमगला, काय आहेत तूटीची कारणे ?

स्थायी समितीला 227 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देत 2437 कोटी रुपयांचे मंजूर कामाचे दायित्व दाखवत अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केले होते.

महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आर्थिक गाडा डगमगला, काय आहेत तूटीची कारणे ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 2:59 PM

नाशिक : नाशिक महानगर पालिकेची सध्याची आर्थिक नाजुक आहेत. डिसेंबर महिन्यात केला जाणारा ताळेबंद बघता साधारणपणे 400 कोटी रुपयांची तूट दिसून येत आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेचा यंदाच्या वर्षाचा आर्थिक गाडा डगमगला आहे. याचा थेट परिणाम हा नाशिक शहरातील विकासकामांवर होणार आहे. नाशिकमहानगर पालिकेच्या महासभेत अंदाजपत्रकानुसार कामकाज करत असतांना अनेक विकासकामांना ब्रेक लागला असता, त्यामुळे तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी प्रशासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे काम सुरू केले होते, तरी देखील मोठी तफावत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. करवसूली देखील मोठ्या प्रमाणात घटली असल्याने मागील महिन्यात ढोल बजाओ मोहीम करत लाखों रुपयांची वसूली करण्यात आली होती. त्यात ऑनलाईन परवानग्या सुरू केल्याचा मोठा फटका बसल्याची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

2022-23 या वर्षात 227 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाच्या वतिने स्थायी समितीला सादर करण्यात आले होते, त्यामध्ये स्थायी समितीने मोठी वाढ केली होती.

स्थायी समितीने 227 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक 2437 कोटी रुपयांचे मंजूर कामाचे दायित्व दाखवत अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केले होते.

हे सुद्धा वाचा

त्यामध्ये स्थायी समितीनेही अतिरिक्त कामांची वाढ केल्याने 2567 कोटी रुपयांवर हे अंदाजपत्रक जाऊन पोहचले होते. दरम्यान, पालिकेची आर्थिक परिस्थिती बघता तत्कालीन आयुक्तांनी अतिरिक्त कामे रद्द केली होती.

मात्र, तरीही माहीपालिकेवर मोठा आर्थिक ताण आलेला आहे, प्रशासकीय अंदाजपत्रकाप्रमाणेच काम सुरू असल्याची स्थिती असून साधारणपणे सध्या 400 कोटी रुपयांची तूट भरून काढावी लागणार आहे.

दरम्यान महापालिकेला कर्ज घ्यावे लागेल अशी स्थिती नाही. महापालिकेच्या ठेवीमध्ये मोठी वाढ झाली असून दुसरीकडे स्लिपओव्हर देखील घटला आहे.

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.