महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विचार न केल्यास भविष्यात वेगळी भूमिका घेवू; जोगेंद्र कवाडेंचा इशारा

1998 पासून आम्ही कॉग्रेस पक्षासोबत आहोत. आम्ही यापूर्वीही कॉग्रेस आघाडीसोबत राहिलो. परंतू आता सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींना मित्रपक्षांचा विसर पडला आहे, अशी खंत जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विचार न केल्यास भविष्यात वेगळी भूमिका घेवू; जोगेंद्र कवाडेंचा इशारा
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 11:11 PM

मुंबई : 1998 पासून आम्ही कॉग्रेस पक्षासोबत आहोत. आम्ही यापूर्वीही कॉग्रेस आघाडीसोबत राहिलो. परंतू आता सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींना मित्रपक्षांचा विसर पडला आहे. मंत्रीपदात नाहीतर किमान आम्हाला सत्तेत वाटा तरी द्यायला पाहिजे, असे मत व्यक्त करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नाराजी व्यक्त केली. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने परभणी येथे आले असता प्रा. कवाडे हे पत्रकारांशी बोलत होते. (If Mahavikas Aghadi does not consider allies, we will play a different role in the future : Jogendra Kawade)

महाविकास आघाडीने आमचा विचार न केल्यास भविष्यात वेगळी भुमिका घेवू तसेच येणार्‍या सर्व निवडणूका स्वबळावर लढविण्यात येणार असल्याचही कवाडे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ नागपूर महानगरपालिकेने उभारलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महानगरपालिकेची परवानगी न घेता उध्वस्त केले आहे. हे आंबेडकर भवन आहे त्याच ठिकाणी पुन्हा उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असलेल्या द्वेषापोटी सांस्कृतिक भवन जमीनदोस्त करण्यात आल्याची भावना आंबेडकरी जनतेमध्ये निर्माण झाली असल्याचे कवाडे म्हणाले. परभणी जिल्ह्याचा आढावा घेवून प्रश्न समजून घेतले आहेत. जगभरात नाव झालेल्या परभणीला महानगरपालिका प्रशासन व स्थानिक नेत्यांनी खड्डयातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत रस्त्यांचा प्रामाणिकपणे विकास करणे हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून त्यांनी ही जबाबदारी पार पाडायलाच हवी, असेही ते म्हणाले.

इतर बातम्या

मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तायवाडे राजीनामा देणार, 27 टक्के आरक्षणासाठी केंद्राशी संघर्ष करणार

थांबवा हा अमानुषपणा! रेड्यांची झुंज लावून रचलेला जुगाराचा डाव उधळला, 12 रेड्यांच्या जोड्या पोलिसांकडून जप्त

रत्नागिरीत साकारणार सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णालयासाठी 5 एकर जागा देण्याचा निर्णय; चव्हाणांची माहिती

(If Mahavikas Aghadi does not consider allies, we will play a different role in the future : Jogendra Kawade)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.