Shirdi : साईबाबांच्या रंगपंचमी उत्सवात होणार सप्तरंगाची उधळण, 2 वर्षानंतर साईंच्या सुवर्ण रथाची निघणार मिरवणूक!

कोरोनाच्या सावटामुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाच्या केस कमी झाल्यामुळे काही निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिर्डीत सप्तरंगाची उधळण झाली. विशेष म्हणजे यंदा साईंच्या सुवर्ण रथाच्या मिरवणुकीलाही परवानगी देण्यात आली आहे.

| Updated on: Mar 20, 2022 | 1:32 PM
कोरोनाच्या सावटामुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाच्या केस कमी झाल्यामुळे काही निर्बंध हटवण्यात आले आहेत.

कोरोनाच्या सावटामुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाच्या केस कमी झाल्यामुळे काही निर्बंध हटवण्यात आले आहेत.

1 / 8
निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिर्डीत सप्तरंगाची उधळण होणार.

निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिर्डीत सप्तरंगाची उधळण होणार.

2 / 8
विशेष म्हणजे यंदा साईंच्या सुवर्ण रथाच्या मिरवणुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पालखी सोहळा झाला नव्हता.

विशेष म्हणजे यंदा साईंच्या सुवर्ण रथाच्या मिरवणुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पालखी सोहळा झाला नव्हता.

3 / 8
यावर्षी पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून रंगपंचमीवर कोरोनाचे संकट होते.

यावर्षी पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून रंगपंचमीवर कोरोनाचे संकट होते.

4 / 8
यावर्षी मात्र साईभक्तांच्या गर्दीत रंगपंचमी साजरी होणार आहे. यामुळे भक्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे.

यावर्षी मात्र साईभक्तांच्या गर्दीत रंगपंचमी साजरी होणार आहे. यामुळे भक्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे.

5 / 8
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले निर्बंध शिथील करणार आहेत. खासदार अनिल देसाईंच्या प्रयत्नामुळे निर्बंध शिथील होणार आहेत.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले निर्बंध शिथील करणार आहेत. खासदार अनिल देसाईंच्या प्रयत्नामुळे निर्बंध शिथील होणार आहेत.

6 / 8
22 तारखेला पारंपारिक पद्धतीने रथ मिरवणूक निघणार आहे. दर गुरूवारी निघणारी साईबाबांची पालखी देखील सुरू होणार आहे.

22 तारखेला पारंपारिक पद्धतीने रथ मिरवणूक निघणार आहे. दर गुरूवारी निघणारी साईबाबांची पालखी देखील सुरू होणार आहे.

7 / 8
कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी माहीती दिली आहे. शिर्डीतील ग्रामस्थांसह भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी माहीती दिली आहे. शिर्डीतील ग्रामस्थांसह भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.