धक्कादायक! व्यक्तीचा विषारी सापांसोबत खेळ; …तर बेतले असते जीवावर

धुळे शहरातील चाळीसगाव परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक व्यक्ती दोन सापांना पकडून भर रस्त्यात त्यांच्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक! व्यक्तीचा विषारी सापांसोबत खेळ; ...तर बेतले असते जीवावर
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 2:31 PM

धुळे – शहरातील चाळीसगाव परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक व्यक्ती दोन सापांना पकडून भर रस्त्यात त्यांच्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.  त्याने त्या सापांची तोंडे आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडून ठेवल्याने सांपाना प्रचंड त्रास होत होता. त्या व्यक्तीच्या हातातून सुटण्यासाठी साप धडपड करत होते. हे दोनही साप नाग प्रजातीचे आहेत. नाग हा भारतामध्ये आढळणाऱ्या सापांच्या प्रमुख विषारी प्राजातींपैकी एक आहे. हा व्यक्ती भर रस्त्यात सापांसोबत खेळत असल्याने अनेकांनी संताप देखील व्यक्त केला. हा प्रकार बघणाऱ्यांपैकीच एकाने व्डिडीओ चित्रीत केला असून, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रशिक्षण न घेताच पकडे साप 

नाग हा भारतातील प्रमुख विषारी सापांच्या प्रजातीपैकी एक आहे. नागाला अशा पद्धतीने पकडने या व्यक्तीच्या जीवावर देखील बेतू शकत होते. दरम्यान त्याने ज्या पद्धतीने त्या दोनही सापांना पकडले होते, त्यावरून त्याने सापाला पकडण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण घेतले नसावे याचा अंदाज येतो. जवळपास पाऊनतासांपेक्षाही अधिक काळ रस्त्यावरील येणारे जाणारे लोक हा थरारक प्रसंग अनुभवत होते.

संबंधित बातम्या 

गाडीचा धक्का लागल्यावरुन वाद, उल्हासनगरात अल्पवयीन मुलाला तिघांनी भोसकलं

‘चुकीला माफी नाही’, तुम्ही त्यांना नडले की संबंध तोडलेच म्हणून समजा, 5 राशींच्या व्यक्तींपासून जरा जपून

आता चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, बँक आधीच खाते पडताळणार, जाणून घ्या

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.