माथेफिरु मुलाकडून आईची हत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली (Son kill Mother Aurangabad).

माथेफिरु मुलाकडून आईची हत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

औरंगाबाद : माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली (Son kill Mother Aurangabad). ही धक्कादाय घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाळपूर या गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. रमेश घुगे असं माथेफिरु मुलाचे नाव आहे (Son kill Mother Aurangabad).

आरोपी रमेश हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शशिकलाबाई घुगे असं मृत आईचे नाव आहे.

काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातही एका दारुड्या मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीने स्वत: घटनेची माहिती फोन करुन मामाला दिली होती आणि त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाला होता.

संबंधित बातम्या :

वडील पुतण्याकडे वास्तूशांतीसाठी, संधी साधत दारुड्या मुलाकडून आईचा खून

लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, विषारी औषध पाजून मृतदेह पुरला, महाराष्ट्रात आणखी एक थरार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *