Arun Rathod Pooja Chavan Case live | अरुण राठोडची नार्को टेस्ट करा, पूजा चव्हाणच्या चुलत आजीची मागणी

| Updated on: Feb 18, 2021 | 8:04 PM

Arun Rathod Pooja Chavan Suicide case |

Arun Rathod Pooja Chavan Case live | अरुण राठोडची नार्को टेस्ट करा, पूजा चव्हाणच्या चुलत आजीची मागणी
अरुण राठोड, पुणे पोलीस, पूजा चव्हाण

पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) अरुण राठोड  (Arun Rathod )याला पुणे पोलिसांनी (Pune Police) चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी तपासादरम्यान कमालीची गुप्तता पाळली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या त्यामध्ये अरुण राठोडचा उल्लेख आहे. अरुण राठोडला ताब्यात घेतल्यानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गुंता सुटण्याची शक्यता आहे. (Pune Police detained Arun Rathod for investigation of Pooja Chavan Suicide case Sanjay Rathod live updates)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Feb 2021 01:44 PM (IST)

    अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

    भंडारा : मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते, मात्र आता त्यांना देखील विसर पडल्याने, भविष्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

  • 18 Feb 2021 01:06 PM (IST)

    अरुण राठोडची नार्को टेस्ट करा, पूजा चव्हाणच्या चुलत आजीची मागणी

    अरुण राठोड याची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी पूजा चव्हाणची चुलत आजी चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केली आहे. विलास चव्हाण याला ही ताब्यात घेण्यात यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

  • 18 Feb 2021 12:08 PM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती: अजित पवार

    पुणे पोलिसांना चौकशी करण्यास सांगण्यात आलंय. सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. कुणाला ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. आम्ही पोलिसांना फोन करत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुण राठोड याला ताब्यात घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे.

  • 18 Feb 2021 12:06 PM (IST)

    Pooja Chavan Case | पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोड पुणे पोलिसांच्या ताब्यात

  • 18 Feb 2021 12:04 PM (IST)

    पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी होणार?

    अरुण राठोड याच्या चौकशीबाबात पुणे पोलिसांकडून कमालीची गुपत्ता पाळण्यात येत आहे. अरुण राठोडला ताब्यात घेण्यात आलं असून पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी करण्यात येणार आहे.

  • 18 Feb 2021 11:53 AM (IST)

    Pooja Chavan Case | पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

    Pooja Chavan Case | पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

Published On - Feb 18,2021 1:45 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.