Pune | रेडीरेकनचे दर जाहीर होताच ; पुण्यातील घरांच्या किंमतीत वाढल्या; किती रुपयांनी झाली वाढ?

शहरातील ज्या भागात कचरा डेपो , स्मशानभूमी , कब्रस्तान आदी गोष्टी आहेत. त्या भागातील रेडी रेकनरचे दर स्थिर आहे. यानंतर शहरातील मेट्रो विकसित असलेल्या भागातील रेडीरेकनरच्या दर वाढले आहे. यामध्ये कोथरूड, आंबेगाव खुर्द , हायवे लगतच्या निवासी झोन, आंबेगाव गावठाण, वडगाव खुर्द औद्योगिक झोन येथे दर वाढ झाली आहे, शहरातील काही भागातील घराचे दार स्थित असलेले दिसून आले आहे.

Pune | रेडीरेकनचे दर जाहीर होताच ; पुण्यातील घरांच्या किंमतीत वाढल्या; किती रुपयांनी झाली वाढ?
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:43 PM

पुणे- राज्यात सर्वत्र 1  एप्रिलपासून रेडीरेकनरचे (Redireckner) नवीन दर लागू झाले आहेत. पुणे शहरातही रेडीरेकनरचे नवीन दर लागू झाला आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने (Department of Registration and Stamp Duty)पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही दर वाढ आली आहे. यावेळी प्रथमच महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्येही रेडी रेकनरच्या दर लावण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यात मिळून रेडी रेकनरच्या दारात 8.5 टक्के वाढ झाली आहे. राज्यात सार्वधिक रेडीरेकनच्या दरात वाढ झालेला पुणे जिल्हा (Pune District) आहे. यासगळ्याचा परिणाम घरांच्या किमतीवर झाला आहे. पुणे शहरात वेगवेगळ्या परिसरात घराच्या किंमती कमी जास्तअसल्याच्या पहायला मिळात आहेत . यामध्ये शहरातील सर्वात उच्चभ्रु लोकवस्तीचा भाग असलेल्या कोरेगाव पार्क परिसर व डेक्कन परिसरात घरांच्या किमतीही सर्वाधिक असलेले पाहायला मिळाले आहे. कोरेगाव पार्कमधील रेडी रेकनकरचा दर प्रती चौरस मीटरसाठी 1 लाख 72 हजार 580 रुपये, तर प्रभात रोडवरील सदनिकांचा दर 1 लाख 54 हजार रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे.

परिसरानुसार रेडी रेकनरचे दर

शहरातील ज्या भागात कचरा डेपो , स्मशानभूमी , कब्रस्तान आदी गोष्टी आहेत. त्या भागातील रेडी रेकनरचे दर स्थिर आहे. यानंतर शहरातील मेट्रो विकसित असलेल्या भागातील रेडीरेकनरच्या दर वाढले आहे. यामध्ये कोथरूड , आंबेगाव खुर्द , हायवे लगतच्या निवासी झोन, आंबेगाव गावठाण, वडगाव खुर्द औद्योगिक झोन येथे दर वाढ झाली आहे, शहरातील काही भागातील घराचे दार स्थित असलेले दिसून आले आहे. दोन वर्षांनंतर वाढलेल्या या रेडीरेकनच्या दरानुसार पुण्यात पुणे शहर 6.12 टक्के 23 गावांत 10.15 टक्के, पिंपरी-चिंचवड शहरात 12.36 टक्के वाढ करण्यात आली आहे.

घरांच्या किंमती एवढ्या वाढल्या

बालवाडीत – 95 हजार 650 , 95 हजार940 , प्रभात रोड 1 लाख 54  हजार , आंबेगाव खुर्द 74  हजार 690 , कोरेगाव पार्क 1 लाख 54 हजार , वडगाव शेरी 80 हजार 150 रुपये , हडपसर 98 हजार 300 , वाघोली58  हजार020 या प्रकाराने प्रतिचौरस फुटामध्ये ही दर आकारणी केली जात आहे. याशिवाय शहरातील इतर भागातील घरांच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून आले आहे.

अकोल्यात IB ची बनावट टोळी सक्रिय, Shiv Sena आमदाराच्या घरावर धाड

Central Government : खाद्यतेल, तेलबियांवरील साठामर्यादेच्या कालावधीत वाढ, दरावर काय परिणाम?

Gudipadwa 2022 : डोंबवलीतील शोभायात्रेत ‘चंद्रमुखी’ सहभागी, पाहा अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचे खास फोटो

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.